वेमा तेरी मायबोली मैली हो गई - भाग कितवातरी

Submitted by हह on 12 May, 2017 - 11:52

'वेमा तेरी मायबोली मैली हो गई' सिनेमाचा नवा सिक्वेल रिलीज झाला अन यावेळी त्यामध्ये टिपापा हा सगळी कटकारस्थाने रचणार्‍या व्हिलन लोकांचा अड्डा असं दाखवलं आहे. उशिरा (पॉपकॉर्न घेऊन) आलेल्यांना कळावे म्हणून त्यातील मोजक्या डायलॉगज मधून पिक्चरची स्टोरी.

सारा शहर मुझे टिपापा के नाम से जानता है.

इस इलाके में नये आये हो साहब?... वरना टिपापा को कौन नही जानता!

टिपापा वालोंसे ना दोस्ती अच्छी है ना दुष्मनी....तुने तो दोनोही करली.

रिश्ते में तो हम तुम्हारे तीर्थरुप लगते है...नाम है आवडाबुवा!

मै एक छोटा सा नन्हा सा प्यारा सा बाळ हूं.

डोन्ट अ‍ॅन्ग्री मी!!

एसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस भेजते रहे...लेकिन इन्साफ नही मिला अ‍ॅडमिन...इन्साफ नही मिला.

विडंबन एक बार होता है...दुसरी बार होता है....तिसरी बार तो इरादा होता है.

मायबोली की मोहब्बत तुम्हे जाने नही देगी और हम तुम्हे यहा जीने नही देंगे!

ये ढाईसो शब्दो का पोस्ट जब पडता है ना, तो आदमी पढता नही...स्क्रोल कर जाता है.

हम सब माबो की कठपुतलीया है, जिनकी डोर वेमा के ऊंगलीयोंसे बंधी हुयी है, कौन कब उडेगा कोई बता नही सकता.

ये ठाकूर अजय अभयसिंग इतिहास बताता नही....इतिहास बनाता है....(फिर)इतिहास लिखता है!

स्वाती नाम है मेरा..... स्वाती आंबोळे. (विदुषी मत कहो!)

बाई हमेशा विनम्रता के साथ बोलनेका...जैसे की मायबोली की वाट लग गई है नही.... मायबोलीकी दुर्गती हो गयी है बोलनेका. क्या?

जय सन्मती!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_4708.JPG

....and they lived ........ Happy
The end

बोळा निघाला आणि पाणी वाहतं झालं. पाण-लोट (हे कडे लोटासारखं वाचा) झालेल्या आयड्याना बनियन/ टी शर्ट बदलून वर यायला एक शिडी काढ मै.
सिरीज भारीये. Biggrin
एक कार्टून स्ट्रीप सारखा धागा काढा राव. फक्त आणि फक्त कलेतून हाणामारी करायची. चित्र काढा, कविता करा, स्वगतं लिहा

एक नंबर, एकदम जुन्या मायबोलीच्या आठवणी जागृत झालेल्या आहेत.
हह चा लेख म्हणजे "मान गाये आपकी पारखी नजर ओर निरमा सुपर दोनो को" स्टाइल आहे.

मै, त्या टीशर्ट वर मायबोलीचा लोगो मिसिंग आहे पण, तेव्हढा चिकटव, Lol

शेवटच्या चित्राकडे बघून मॅजिक किंगडममधल्या 'इटस अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड' गाण्याची (राईडची) आणि त्यावर Shrek चित्रपटात केलेल्या 'विडंबना'ची आठवण झाली Wink
https://www.youtube.com/watch?v=X81AoBcVnaA

हिम्स , आहे ना वेमांच्या शर्टावर लोगो. बाकीच्यांच्या कपड्यावर नाहीये लोगो. पाणलोटातून कसेतरी जगले वाचल्याने कपडे आहेत हेच खूप झाले. Lol

And they reincarnated.. असं नको ना. Lol
(आपलं इंग्लिश कच्च आहे, स्पेलींग चुकलं असेल तर दुरुस्त करा)

सॉलिड हसलो, मस्तं पंचेस आहेत .
So, this is what it takes to bring back हह.

शेवटच्या चित्राकडे बघून मॅजिक किंगडममधल्या 'इटस अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड' गाण्याची (राईडची) आणि त्यावर Shrek चित्रपटात केलेल्या 'विडंबना'ची आठवण झाली Wink >> विडंबनातून...विडंबनाकडे ... सर्कल ऑफ मायबोली.
ते ह्याला परत आणा त्याला परत आणा त्याबद्दल >>
आजवर किती मोत्ये कळाली , कित्येक मोहरा हरवल्या आणि खुर्दा किती ऊडाला त्याची तर गणतीच नाही कोणाकोणाला परत आणणार.... ज्यांना ईच्छा आहे ते येतीलच परत

Biggrin
जाता जाता, हह म्हणजे कोण हे समजलंय Wink
मै चित्र लय भारी!
अमितव, तू म्हणतोय तसा आमच्या घरचाच एक धागा आहे Wink शोधून लिंक टाकते.
यानिमित्ताने, साती, बी यांचे पुनरुज्जीवन करण्याला अनुमोदन!
वेमा, इथे स्मायली द्या बॉ! आता आम्हा स्त्रीयांना smilies type करण्याची सवय राहिली नाही Wink

हह, अतिशय मार्मिक. Lol
मैत्रेयीची चित्र पण अफलातुन जमलीत.
आणि बी, साती आणि कुणाकुणाला परत बोलावुन सगळे हसी खुशी नांदणार का?
श्या! मायबोलीत काय राम नाही रहायचा मग Lol

एकदमच धम्माल आहे इथे! Lol

सातींचे पुनरुज्जिवन व्हायला हवे.

पण होणार कसे? डेडलॉक सारखा प्रकार झालाय. एक तर त्यांनी सगळे विसरुन दुसऱ्या आयडीने यावे. नाहीतर त्यांनी अथवा वेमांनी थोडीशी माघार घ्यावी, इन द इंटरेस्ट ऑफ मायबोली.
काहीतरी मार्ग सुचवा हो ३अ , आरारा.

they lived happily ever after असं आहे का?

काहीतरी विनोदी धागा होता का तो टिपापा नावाचा?

Pages