वेमा तेरी मायबोली मैली हो गई - भाग कितवातरी

Submitted by हह on 12 May, 2017 - 11:52

'वेमा तेरी मायबोली मैली हो गई' सिनेमाचा नवा सिक्वेल रिलीज झाला अन यावेळी त्यामध्ये टिपापा हा सगळी कटकारस्थाने रचणार्‍या व्हिलन लोकांचा अड्डा असं दाखवलं आहे. उशिरा (पॉपकॉर्न घेऊन) आलेल्यांना कळावे म्हणून त्यातील मोजक्या डायलॉगज मधून पिक्चरची स्टोरी.

सारा शहर मुझे टिपापा के नाम से जानता है.

इस इलाके में नये आये हो साहब?... वरना टिपापा को कौन नही जानता!

टिपापा वालोंसे ना दोस्ती अच्छी है ना दुष्मनी....तुने तो दोनोही करली.

रिश्ते में तो हम तुम्हारे तीर्थरुप लगते है...नाम है आवडाबुवा!

मै एक छोटा सा नन्हा सा प्यारा सा बाळ हूं.

डोन्ट अ‍ॅन्ग्री मी!!

एसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस भेजते रहे...लेकिन इन्साफ नही मिला अ‍ॅडमिन...इन्साफ नही मिला.

विडंबन एक बार होता है...दुसरी बार होता है....तिसरी बार तो इरादा होता है.

मायबोली की मोहब्बत तुम्हे जाने नही देगी और हम तुम्हे यहा जीने नही देंगे!

ये ढाईसो शब्दो का पोस्ट जब पडता है ना, तो आदमी पढता नही...स्क्रोल कर जाता है.

हम सब माबो की कठपुतलीया है, जिनकी डोर वेमा के ऊंगलीयोंसे बंधी हुयी है, कौन कब उडेगा कोई बता नही सकता.

ये ठाकूर अजय अभयसिंग इतिहास बताता नही....इतिहास बनाता है....(फिर)इतिहास लिखता है!

स्वाती नाम है मेरा..... स्वाती आंबोळे. (विदुषी मत कहो!)

बाई हमेशा विनम्रता के साथ बोलनेका...जैसे की मायबोली की वाट लग गई है नही.... मायबोलीकी दुर्गती हो गयी है बोलनेका. क्या?

जय सन्मती!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांनी त्यांचे नाव मुंबैतल्या नव्या ठेशनासारखे बदलले आहे. मर्हाटीकरण ...

सातीना बोलावले पाहिजे.

झाली का बट्टी पोरांची? Happy

मस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे कौतुकाने बघणारे लेकुरवाळे वेमा डोळ्यासमोर आले Lol

>>मस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे कौतुकाने बघणारे लेकुरवाळे वेमा डोळ्यासमोर आले>> हो, पण छडी घेऊन. Wink
मै चित्र येऊ देत.

मस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे कौतुकाने बघणारे लेकुरवाळे वेमा डोळ्यासमोर आले >> हो हो.... ही खाजगी जागा आहे मिष्टर/ मिस असा टीशर्ट घातलेले. Biggrin

Rofl
केश्वे Biggrin

खूप दिवसांनी जुन्या माबोत आहोत असं वाटलं..

खूप दिवसांनी जुन्या माबोत आहोत असं वाटलं.. >>>>>>>> +१०००००००

व्येल्कम ब्याक हह (म्हणजे तू कुठे गेली होतीस असं विचारणार नाही) .............. Happy

मस्त हह !
आता होतच आहे नवीन सुरवात तर साती , झक्की , बी , रॉबिनहुड ह्यांचे आयडी पण परत activate करायला हरकत नाही .

आता होतच आहे नवीन सुरवात तर साती , झक्की , बी , रॉबिनहुड ह्यांचे आयडी पण परत activate करायला हरकत नाही .
+1

Please consider this admin. These are very important people of maayboli. Let them also start fresh.

कोणाला परत आणा बोंबलून सॉरी म्हणून adminच्या डोक्याच्या ठिकऱ्या करू नका. परत भांडायची वेळ आली की त्याला परत आणलंत मला नाही.... असा राग सुरु होईल.
फक्त संपर्कातून सांगा की रीइनकार्नेशन करा... कुणी काही बोलणार नाही.
अरे बोंबलून म्हणजे ओरडून. अरारा म्हणले, तू म्हणालास, आणि कोणीतरी म्हणालय म्हणून म्हटलं. चिडू नको.

अमितव शब्द नीट वापर , असे बोंबलून वगैरे मुर्खासारखे शब्द वापरताना विचार करत जा .

हह, मस्त लिहीलंय.

चला, आनंदी आनंद गडे झालं ते बरं झालं.....

माबोवर ही घडी अशीच राहू दे...... Bw

मै Lol
कावळा कोणेय? Lol
आणि हो टि शर्ट वर, ही प्रायवेट जागा आहे मिष्टर हे लिहायचं विसरु नकोस, नैतर अमित चिडेल. Proud

Pages