ऐक ना..

Submitted by मॅगी on 10 May, 2017 - 14:24

हळदुवे पक्षी.jpg

सहज जलरंगात रंगवलेले उन्हाचे हळदुवे पक्षी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच...
सहज जलरंगात रंगवलेले उन्हाचे हळदुवे पक्षी. >> हे 'रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी' अशा चालीवर वाचलं पटकन.

सुंदर!!!

रंग छान आहेत.
दोन्ही पक्ष्यांचा पाठी-पोटाकडचा भाग थोडा जास्त फुगीर वाटतो आहे मला.

धन्यवाद भुईकमळ, मंजुताई, जाई, दत्तात्रय, मानव..
अमितव, 'रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी' हे गोड आहे, धन्यवाद.
रिया, थांकू ग Happy
सस्मित, थँक्स, हो थोडी IF ची गरज आहे त्यांना Happy