आपले अभिनंदन!!

Submitted by यक्ष on 27 April, 2017 - 00:09

आजच्या e-sakal मध्ये वाचलेली बातमी..

आंतरजालावरील भारतीय भाषकांची संख्या
भाषा युजर्स टक्केवारी
हिंदी 20.1 38
मराठी 5.1 9
बंगाली 4.2 8
तमिळ 3.2 6
तेलगू 3.1 6
(युजर्सची संख्या कोटींमध्ये)

मायमराठीचा झेंडा फडकवण्यात मोलाची मदत करणार्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन !!
दुवा:
http://beta1.esakal.com/desh/google-translate-9-indian-languages-11-more...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users