Submitted by यक्ष on 27 April, 2017 - 00:09
आजच्या e-sakal मध्ये वाचलेली बातमी..
आंतरजालावरील भारतीय भाषकांची संख्या
भाषा युजर्स टक्केवारी
हिंदी 20.1 38
मराठी 5.1 9
बंगाली 4.2 8
तमिळ 3.2 6
तेलगू 3.1 6
(युजर्सची संख्या कोटींमध्ये)
मायमराठीचा झेंडा फडकवण्यात मोलाची मदत करणार्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन !!
दुवा:
http://beta1.esakal.com/desh/google-translate-9-indian-languages-11-more...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्याचा अर्थ जगातील इंटरनेटचा
ह्याचा अर्थ जगातील इंटरनेटचा एकूण वापरकर्त्यांपैकी ६७ टक्के लोक भारतीय आहेत असा होतो का?