२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली,भाग ६

Submitted by sariva on 29 March, 2017 - 20:21

7) मद्रास इंजिनिअर्स ग्रूप पलटण :या तुकडीने मिळवलेली रेजिमेंट ऑनर्स अभिमान वाटावा अशीच आहेत.
42 बॅटल ऑनर्स, 2 महावीर चक्र, 13 वीर चक्र, 3 कीर्ति चक्र, 20 शौर्य चक्र व 14 अन्य कुठलीतरी ऑनर्स!

८ बिहार रेजिमेंट केंद्र व लडाख स्काऊटस्चे पथक
बँड धून : संविधान

9प्रादेशिक सेना पलटण.(103 Infantry Bataliyan SIKH LI)


10) पूर्व सैनिकोंकी झाँकी(Veterans' Tableau):थीम:माजी सैनिक देशसेवांमधे सदैव तत्पर.माजी सैनिक म्हणजे आपल्या राष्ट्राचा गौरव व सैन्य परिवाराचा महत्त्वाचा भाग.*संरक्षण,शेती,बांधकाम,टूरिझम व हॉस्पिटॅलिटी इ.क्षेत्रातील निवृत्तीनंतरचे त्यांचे महत्त्वाचे योगदान यात दर्शविले आहे*इथे आर्मीचे शक्तीप्रदर्शन संपले.
1) नौसेना ब्रास बँड:बँड धून: जय भारती या उत्साहवर्धक धून वाजवणाऱ्या बँडचे नेतृत्व करणारे बँड मास्टर चीफ पीटी ऑफिसर श्री रमेशचंद्र कटोच यांचे वैशिष्टय म्हणजे सलग 28 वर्ष गणतंत्र दिनाच्या परेडमध्ये त्यांचा सहभाग आहे! ग्रेट!!!
1


2) Navy marching Contingent.144 युवा सैनिकांच्या या दलाचे नेतृत्व केले होते लेफ्टनंट अपर्णा नायर यांनी!

3) Tableau:आपल्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या नौसेनेचे वर्णन-Professional force;anchoring Stability,Security & national Prosperity असे केले आहे.अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या submarines चे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.त्यामुळे नेव्ही प्रमुखांनी 2017 हे वर्ष 'the year of submarines' म्हणून जाहीर केले आहे.


वायू सेना
1) वायुसेनेची मार्च करणारी तुकडी


2) वायु सेना बँड: 72 musicians सह.

3) Tableau: थीम: Air dominance through Network Centric Operations.यात यामुळे वायुसेनेत मोठ्या प्रमाणात झालेले बदल व प्रगती दाखवली आहे.


विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा... छान फोटो अन माहिती. Happy
असे काही बघितले की अंगावर रोमांच उभे रहाते
(अन मनात वाईटही वाटते की आपण त्यातिल एकाहि सेवेमध्ये सहभागी होऊ शकलो नाही)