२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली,भाग ५

Submitted by sariva on 29 March, 2017 - 09:20

आत्तापर्यंत आपण आर्मीची वेपन व्हेइकल्स पाहिली.आता पाहू आर्मातील विविध पलटणींचा मार्चपास्ट.आपापल्या कडक युनिफॉर्ममधे तालबद्ध,एका शिस्तीत,जोशात चाललेल्या मार्चपास्टने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली; यात नवल काय? सर्व जण बँडच्या तालावर ठेका देत त्यांना दाद देत होते,त्यांची वाहवा करत होते.
1) Mechanical Infantry Contingent:या पलटणीच्या बहादूर जवानांनी अनेक सन्मान मिळवलेले आहेत.आदर्श वाक्य: वीरता और विश्वास.युद्ध घोष: भारतमाता की जय!


2) Armoured Corps Centre & School. Mechanised Infantry Regiment Center यांचा बँड.38 वादक. बँडची धून: अमर सेनानी.

3 बिहार रेजिमेंट केंद्र पलटण.आदर्श वाक्य: कर्मही धर्म.युध्द घोष: बोल,जय बजरंग बली की जय!

4) 39 Gorakha Training Center Contingent. 39 जणांची ही जोशात चाललेली तुकडी त्यांच्या हॅटस् मुळे खूपच आकर्षक दिसत होती.युध्दघोष: जय महाकाली,आयो गुरखाली .


5) पंजाब व शीख रेजिमेंट सेंटर्सचा संयुक्त बँड-48 musicians सह.बँडची धून: शेर-ए-जवान

6) 58 Gorakha Training Center Contingent.मोटो: शौर्य और निष्ठायुध्द घोष: आयो गुरखाली .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या धाग्यातील पुढील मजकूर save करण्यात सध्या अडचण येत असल्याने नंतर संपादन करून पुढील लेखन add करेन, किंवा नवीन धागा काढेन. क्षमस्व.