कधी कधी...!

Submitted by Ssshhekhar on 24 January, 2017 - 22:37

कधी कधी...!
कधी कधी ती म्हणायची तु फक्त माझा आहेस
चुक माझीच असेल...
कदाचित ती म्हणत असेल तु फक्त कधी कधी माझा आहेस

तीला काही हव असेल phone मला यायचा
तीला काही लागल तर msg मला यायचा
तीला काही हव असेल phone मला यायचा
तीला काही लागल तर msg मला यायचा
मला गरज असल्यावर busy ती असायची
मनात होती माझ्या ती फक्त जवळ माझ्या नसायची...
जवळ माझ्या नसायची...
कधी कधी ती म्हणायची तु फक्त माझा आहेस
चुक माझीच असेल...
कदाचित ती म्हणत असेल तु फक्त कधी कधी माझा आहेस

चूक असेल तीची तरी sorry मी म्हणायचो...
बर वाटेल तीला म्हणून चेहऱ्यावर हसण्याचा आव आणायचो
तीच्या एका smile साठी वेडा होतो मी....
काय कुणास ठाऊक कोणत्या जगात होतो मी....
कारण..??...कारण ती म्हणायची...
कधी कधी तु फक्त माझा आहेस
चुक माझीच असेल...
कदाचित ती म्हणत असेल तु फक्त कधी कधी माझा आहेस

वाईट तीला तरी कस म्हणता येईल माती तर मीच खात होतो
वाईट तीला तरी कस म्हणता येईल माती तर मीच खात होतो
तीने बोलावल्यावार तीच्या मागे तर मीच जात होतो...
दोष तीला देऊन तरी काय उपयोग म्हणा....शेवटी ती तर म्हणायची...की तु फक्त कधी कधी माझा आहेस...
चुक माझीच आहे माला वाटायचं की ती म्हणतेय तू फक्त माझा आहेस.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार ssshhekar.

कदाचित। तुम्ही इतर फॉन्ट मधले लिखाण इथे पेस्ट केले आहे.
त्या साठी मदातपुस्तिकेतले
http://www.maayboli.com/node/2299
हे पान बघा.
एडिट
बहुते क तुम्हआला जमलेलं दिसतंय