Submitted by मंजूडी on 17 November, 2016 - 23:22
अॅपल सायडर व्हिनेगर आरोग्यासाठी, सौंदर्यवृद्धीसाठी बहुपयोगी आहे अशी माहिती वाचनात आली आहे. केस आणि त्वचेचा पोत सुधारणे याबरोबरच वजन कमी करणे, ब्लड प्रेशर आणि डायबेटिस नियंत्रणात ठेवणे, पचनक्रिया सुधारणे यासाठी अत्यंत गुणकारी आहे अशी केवळ माहिती मिळाली आहे, तज्ज्ञांचा सल्ला मिळालेला नाही.
तर, अॅपल सायडर व्हिनेगरच्या वापराची माहिती, अनुभव, उपलब्धता, परीणाम, दुष्परीणाम यांबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
इथली एखादी चर्चा वाचली तर
इथली एखादी चर्चा वाचली तर सगळ्याच (खायच्या / प्यायच्या ) गोष्टींवरचा विश्वास उडतो बघा (लाफिंग ईमोजी )
Pages