Submitted by pratidnya on 16 November, 2016 - 09:17
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
ज ब र द स्त !!!
ज ब र द स्त !!!
फोटो मस्त आलेत. बरोबर काही
फोटो मस्त आलेत. बरोबर काही माहिती द्यावी अशी अपेक्षा आहे.
मस्त आहे फोटोज . तिसरा फोटो
मस्त आहे फोटोज .
तिसरा फोटो कसा काय काढला ?
भारी..
भारी..
मस्तं !!
मस्तं !!
आइला भारीच
आइला भारीच
भारी.
भारी.
छान आहे फोटो. थोडे प्रोसेस
छान आहे फोटो. थोडे प्रोसेस केले आहेत का ?
भन्नाट फोटो. कृपया माझ्या
भन्नाट फोटो.
कृपया माझ्या सारख्या नवशिक्यांसाठी या फोटोंमधले कॅमेरा, लेन्स, ISO वगैरे तांत्रिक बाबी सांगून उपकृत करावे.
मी निकोन डी५२०० आणि १५-५५ बेसिक लेन्स वापरुन गेले ३ दिवस वेगवेगळे इन्बिल्ट ऑटो मोड्स, तसंच M मोड मधे बरंच सेटिंग बदलून निरनिराळे प्रयोग केले . हे करण्याआधी गुगलून पाहिलं तेव्हा समजलं होतं की या बेसिक लेन्स मधून फारसं काही निष्पन्न होणार नाही... तरीही प्रयत्न केले. काही फोटो जमले, काही नाही.
प्रचि ३ मस्त....अजून लो की वर
प्रचि ३ मस्त....अजून लो की वर छान आला असता.
मॅन्युअल मोड वर ISO 2500
मॅन्युअल मोड वर ISO 2500 Shutter 1/50 F8 ठेउन बघा. ट्रायपॉड वापरा.
ISO 200, 1/125, f/10.0 पण ट्राय करा. ISO Auto वर नाही ते एकदा चेक करा.
केपी, फोकल लेंग्थ राहीली की!
केपी, फोकल लेंग्थ राहीली की!
फोकल लेंग्थ राहीली की!>> ते
फोकल लेंग्थ राहीली की!>> ते आपले आपले बघुन घेतील.
चंद्रावर दिवाली साजरी केल्या
चंद्रावर दिवाली साजरी केल्या सारखं चमचम करतोय चांदोमामा
खुप छान!!!
खुप छान!!!
सर्व फोटो अतिशय सुंदर आलेत.
सर्व फोटो अतिशय सुंदर आलेत.
मस्तं प्रचि.
मस्तं प्रचि.
धन्यवाद. कृपया माझ्या
धन्यवाद.
कृपया माझ्या सारख्या नवशिक्यांसाठी या फोटोंमधले कॅमेरा, लेन्स, ISO वगैरे तांत्रिक बाबी सांगून उपकृत करावे. >> यावेळी DSLR वापरला नाही . मैत्रिणीने फुल मून आहे फोटो काढ असे फोन करून सांगितल्यावर गच्चीवर जाऊन अर्धवट झोपेत निकॉन P६०० ने हे फोटो काढले आहेत.
छान आहे फोटो. थोडे प्रोसेस केले आहेत का ?>>फोटोशॉप नाही येत मला. highlights कमी केल्या आहेत.
चंद्रावर दिवाली साजरी केल्या सारखं चमचम करतोय चांदोमामा>> +१
भार्री फोटो आलेत!!
भार्री फोटो आलेत!!