चांदोमामा - supermoon photos

Submitted by pratidnya on 16 November, 2016 - 09:17

प्रचि १
DSCN0001.JPG

प्रचि २
DSCN0002.JPG

प्रचि ३
DSCN0003.JPG

प्रचि ४
DSCN0004.JPG

प्रचि ५
DSCN0006.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट फोटो.
कृपया माझ्या सारख्या नवशिक्यांसाठी या फोटोंमधले कॅमेरा, लेन्स, ISO वगैरे तांत्रिक बाबी सांगून उपकृत करावे. Happy
मी निकोन डी५२०० आणि १५-५५ बेसिक लेन्स वापरुन गेले ३ दिवस वेगवेगळे इन्बिल्ट ऑटो मोड्स, तसंच M मोड मधे बरंच सेटिंग बदलून निरनिराळे प्रयोग केले . हे करण्याआधी गुगलून पाहिलं तेव्हा समजलं होतं की या बेसिक लेन्स मधून फारसं काही निष्पन्न होणार नाही... तरीही प्रयत्न केले. काही फोटो जमले, काही नाही.

मॅन्युअल मोड वर ISO 2500 Shutter 1/50 F8 ठेउन बघा. ट्रायपॉड वापरा.

ISO 200, 1/125, f/10.0 पण ट्राय करा. ISO Auto वर नाही ते एकदा चेक करा.

धन्यवाद.

कृपया माझ्या सारख्या नवशिक्यांसाठी या फोटोंमधले कॅमेरा, लेन्स, ISO वगैरे तांत्रिक बाबी सांगून उपकृत करावे. >> यावेळी DSLR वापरला नाही . मैत्रिणीने फुल मून आहे फोटो काढ असे फोन करून सांगितल्यावर गच्चीवर जाऊन अर्धवट झोपेत निकॉन P६०० ने हे फोटो काढले आहेत.

छान आहे फोटो. थोडे प्रोसेस केले आहेत का ?>>फोटोशॉप नाही येत मला. highlights कमी केल्या आहेत.

चंद्रावर दिवाली साजरी केल्या सारखं चमचम करतोय चांदोमामा>> +१