कुर्ग सहल - भाग ५

Submitted by दिनेश. on 26 October, 2016 - 00:21

कुर्ग - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/60600

कुर्ग सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/60628

कुर्ग सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/60630

कुर्ग सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/60635

कुर्ग सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/60648

कुर्ग मधे मसाल्याची खरेदी करायची होतीच. तिथे फक्त मसाले विकणारी अशी दुकाने आहेत.

१)

DSCN2656

२) या स्पाईस मॉल चा अनुभव खुप चांगला होता. मसाले कसे पारखायचे, उत्तम प्रतीचे व दुय्यम प्रतीचे मसाले
कसे असतात, ते त्याने मला दाखवले. त्याच्यामते वेलची खुप टिकते पण मिरी मात्र फार दिवस ठेवू नये, तसेच तिची पुडही करून ठेवू नये.

DSCN2658

३) तिथे एका ठिकाणाहून मडीकेरी गावाचे दर्शन होते. इथे दार्जीलिंग प्रमाणे अजूनही डोंगरावर वस्ती झालेली नाही.
गावात नवीन बांधकामही फारसे नाही. या गावाचे असे स्वरुप टिकले पाहिजे.

DSCN2659

४)

DSCN2660

५)

DSCN2669

६) मग आम्ही राजाज सीट नावाची जागा बघायला गेलो. एका ऊंच जागी ही बाग तयार केलीय आणि तिथून
समोरच्या व्हॅलीचे सुंदर दृष्य दिसते.

DSCN2670

७)

DSCN2671

८)

DSCN2673

९)

DSCN2674

१०)

DSCN2675

११)

DSCN2686

१४)

DSCN2688

१५)

DSCN2689

१६)

DSCN2693

१७)

DSCN2695

१८) मग आम्ही मडीकेरीचा राजवाडा बघायला गेलो. खरं तर तिथे आता सरकारी कार्यालये आहेत, त्यामूळे तटबंदी शिवाय बघण्यासारखे काही नाही.

DSCN2696

१९) आणि त्यावरही रान माजलेले आहे

DSCN2699

२०)

DSCN2700

२१) तिथल्या एका झरोक्यातही मला तेरड्याचा आणखी एक प्रकार दिसला

DSCN2702

२२) याचा रंगही फार वेगळा होता

DSCN2703

२३)

DSCN2706

२४)

DSCN2707

२५)

DSCN2715

२६) मग आम्ही मडीकेरी गावातच जेवलो. नेहमीची दाक्षिणात्य थाळी पण पदार्थांची चव छानच होती.

DSCN2719

२७) मग परत घरी.. आज थोडासा पाऊस पण पडत होता

DSCN2723

२८)

DSCN2725

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

आभार..

माधव, गुलाब नाही तो. एक जपानी फुल आहे. यात पांढरा आणि लाल रंगही मी बघितलाय.

शरी : पकडे गये ना Happy

मस्त !