Submitted by pratidnya on 9 October, 2016 - 13:23
काही महिन्यांपूर्वी वसईच्या किल्ल्याला भेट दिली. थोडाफार इतिहास माहित होता पण मार्गदर्शक फलक आणि गाईड नसल्यामुळे किल्ल्याच्या रचनेबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाही.
तिथली काही छायाचित्रे
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
कुठेही गेलो तरी आम्ही फुलपाखरांच्या मागावर असतोच. वसई किल्ल्याच्या आजूबाजूला खूप फुलपाखरे दिसतील अशी माहिती मिळाली होती.
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमची छायाचित्रण कला एकदम
तुमची छायाचित्रण कला एकदम ठसठशीत आहे. अजून काही फुलपाखरांचे फोटो टाकलेत तर मजा येईल.
खुप सुंदर फोटो. कपलचा फोटोही
खुप सुंदर फोटो. कपलचा फोटोही खुप सुरेख आलाय.
या दिवसात तिथे खुप फुलपाखरे दिसतात. तसेच वाघरी नावाची ऑर्किड देखील दिसते. तिथेच गोरख चिंचेचे एक खुप मोठे झाड आहे, त्यालाही बहर आलेला असतो.
मस्त! प्रचि ३ आणि ७ खूप
मस्त! प्रचि ३ आणि ७ खूप आवडले.
सुंदर आणि कलात्मक छायाचित्रण.
सुंदर आणि कलात्मक छायाचित्रण.
फोटो सुंदर आहेत. पण त्या
फोटो सुंदर आहेत. पण त्या युगुलाचा फोटो देण्याचे कारण?
प्रचि २ एक नं. पर्फेक्ट मुड
प्रचि २ एक नं.
पर्फेक्ट मुड पकडला आहे.
सर्व फोटो अतिशय छान आलेत,
सर्व फोटो अतिशय छान आलेत,
प्रचि २,प्रचि ६ एकदम मस्त
प्रचि २,प्रचि ६ एकदम मस्त .
प्रचि ७ - फुलपाखरे आवडली.
फोटो काढल्यावर काही बदल केले
फोटो काढल्यावर काही बदल केले आहेत की नाही माहित नाही, पण फोटो मधली रंगसंगती (वातावरणाची) उत्तम आली आहे. कपल चा फोटो पाहिल्यावर एक क्षण वाटलं तुम्ही असल्या फुलपाखरांबद्दलच बोलताय की काय
पण खरी फुपा पाहिल्यावर अरेरे झालं.
कपल चा फोटो सुंदर टिपलाय.
फोटोग्राफरांनी शिकण्यासारखे
फोटोग्राफरांनी शिकण्यासारखे फोटो.
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर फोटोज...
किल्ल्याचे फोटो आणि जोडप्याचा फोटो खूप आवडले..
वास्तुच्या फोटोतला छायाप्रकाश मस्तच...
कपल चा फोटो पाहिल्यावर एक
कपल चा फोटो पाहिल्यावर एक क्षण वाटलं तुम्ही असल्या फुलपाखरांबद्दलच बोलताय की काय>> नाही हो. असं काहीसुद्धा माझ्या मनात नव्हतं . त्यांनी त्यांच्या pre-wedding फोटो शूटसाठी मुख्य दरवाजवळची जागा अडवून धरली होती.
मस्त फोटो आहेत अगदी !
मस्त फोटो आहेत अगदी !
२ नंबर फोटो मस्तच.. बाकी पण
२ नंबर फोटो मस्तच.. बाकी पण छानच..
धन्यवाद मंडळी ! या दिवसात
धन्यवाद मंडळी !
या दिवसात तिथे खुप फुलपाखरे दिसतात. तसेच वाघरी नावाची ऑर्किड देखील दिसते. तिथेच गोरख चिंचेचे एक खुप मोठे झाड आहे, त्यालाही बहर आलेला असतो.>> माहितीसाठी धन्यवाद.
पण त्या युगुलाचा फोटो देण्याचे कारण?>> काही खास कारण नाही. असंच.
अतिशय सुंदर!!
अतिशय सुंदर!!
फोटो मस्तच. क्र. २ तर अप्रतिम
फोटो मस्तच.
क्र. २ तर अप्रतिम आलाय.
क्लास फोटोज. प्रचि २ प्रचंड
क्लास फोटोज.
प्रचि २ प्रचंड आवडला
मस्त फोटो
मस्त फोटो
सुंदर फोटोज
सुंदर फोटोज
अतिशय सुंदर फ्रेम्स
अतिशय सुंदर फ्रेम्स !
तुम्हाला फोटोग्राफीतली जाणकारी दिसतेय.
#२ अफाट आहे.
#२ अफाट आहे.
सुरेखच!!!
सुरेखच!!!
फोटोस क्वालिटी अतिशय छान
फोटोस क्वालिटी अतिशय छान वाटली . कॅमेरा/लेन्स मेक कुठला आहे. पोस्ट प्रोसेससिंग केले आहे का ? असल्यास थोडीफार माहीती देता येईल का ? फोटो रिसाईझ केलेत का? क्रोम ब्राऊसार वर फोटो लिखाण आणि इतर लिंक वर ओव्हरलॅप झालेले आहेत.
@ swapk007
@ swapk007 धन्यवाद
कॅमेरा/लेन्स मेक कुठला आहे.>> कॅनन 70 D लेन्स १८-१३५ mm
पोस्ट प्रोसेससिंग केले आहे का ?>>नाही. मला पोस्ट प्रोसेससिंग करता येत नाही. थोड्या हायलाईट्स कमी केल्या आहेत
फोटो रिसाईझ केलेत का?>>हो पण अजून करायला हवे होते