वसईचा किल्ला आणि फुलपाखरे

Submitted by pratidnya on 9 October, 2016 - 13:23

काही महिन्यांपूर्वी वसईच्या किल्ल्याला भेट दिली. थोडाफार इतिहास माहित होता पण मार्गदर्शक फलक आणि गाईड नसल्यामुळे किल्ल्याच्या रचनेबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाही.

तिथली काही छायाचित्रे

प्रचि १
IMG_8090_1.JPG

प्रचि २
IMG_8113_0.JPG

प्रचि ३
IMG_8115.JPG

प्रचि ४
IMG_8131.JPG

प्रचि ५
IMG_8137.JPG

प्रचि ६
IMG_8201.JPG

प्रचि ७
IMG_8126.JPG

कुठेही गेलो तरी आम्ही फुलपाखरांच्या मागावर असतोच. वसई किल्ल्याच्या आजूबाजूला खूप फुलपाखरे दिसतील अशी माहिती मिळाली होती.

प्रचि ८
IMG_8094.JPG

प्रचि ९
IMG_8159.JPG

प्रचि १०
IMG_8167.JPG

प्रचि ११
IMG_8166.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर फोटो. कपलचा फोटोही खुप सुरेख आलाय.
या दिवसात तिथे खुप फुलपाखरे दिसतात. तसेच वाघरी नावाची ऑर्किड देखील दिसते. तिथेच गोरख चिंचेचे एक खुप मोठे झाड आहे, त्यालाही बहर आलेला असतो.

फोटो काढल्यावर काही बदल केले आहेत की नाही माहित नाही, पण फोटो मधली रंगसंगती (वातावरणाची) उत्तम आली आहे. कपल चा फोटो पाहिल्यावर एक क्षण वाटलं तुम्ही असल्या फुलपाखरांबद्दलच बोलताय की काय Proud
पण खरी फुपा पाहिल्यावर अरेरे झालं.
कपल चा फोटो सुंदर टिपलाय.

अतिशय सुंदर फोटोज...
किल्ल्याचे फोटो आणि जोडप्याचा फोटो खूप आवडले..
वास्तुच्या फोटोतला छायाप्रकाश मस्तच...

कपल चा फोटो पाहिल्यावर एक क्षण वाटलं तुम्ही असल्या फुलपाखरांबद्दलच बोलताय की काय>> Lol Lol नाही हो. असं काहीसुद्धा माझ्या मनात नव्हतं . त्यांनी त्यांच्या pre-wedding फोटो शूटसाठी मुख्य दरवाजवळची जागा अडवून धरली होती.

धन्यवाद मंडळी !

या दिवसात तिथे खुप फुलपाखरे दिसतात. तसेच वाघरी नावाची ऑर्किड देखील दिसते. तिथेच गोरख चिंचेचे एक खुप मोठे झाड आहे, त्यालाही बहर आलेला असतो.>> माहितीसाठी धन्यवाद.

पण त्या युगुलाचा फोटो देण्याचे कारण?>> काही खास कारण नाही. असंच.

फोटोस क्वालिटी अतिशय छान वाटली . कॅमेरा/लेन्स मेक कुठला आहे. पोस्ट प्रोसेससिंग केले आहे का ? असल्यास थोडीफार माहीती देता येईल का ? फोटो रिसाईझ केलेत का? क्रोम ब्राऊसार वर फोटो लिखाण आणि इतर लिंक वर ओव्हरलॅप झालेले आहेत.

@ swapk007 धन्यवाद
कॅमेरा/लेन्स मेक कुठला आहे.>> कॅनन 70 D लेन्स १८-१३५ mm
पोस्ट प्रोसेससिंग केले आहे का ?>>नाही. मला पोस्ट प्रोसेससिंग करता येत नाही. थोड्या हायलाईट्स कमी केल्या आहेत
फोटो रिसाईझ केलेत का?>>हो पण अजून करायला हवे होते