तडका - लाचेचे हिस्सेकरी

Submitted by vishal maske on 9 October, 2016 - 11:40

लाचेचे हिस्सेकरी

लाच देण्या-घेण्याची
सवय काही जात नाही
पैसे दिल्या घेतल्याविना
काम सुध्दा होत नाही

प्रगतीच्या वाटेमधला
लाच म्हणजे काटा आहे
मात्र लाच जोपासण्यात
नागरिकांचाही वाटा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users