निसर्ग कोकणातला..

Submitted by Yo.Rocks on 8 October, 2016 - 08:52

- -

- - - -

- - -

- - -

- - -

- - -

- - -

- - -

- - -

- -


- - -

- - -

- - -

- - -

- - -

- - -


(उडी तो बनती है.. क्लिक By सौ. रॉक्स)
- - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

उडीबाबा छानच आहे, पण मला रानातली वाट खूप आवडली!! Happy

तसे सगळेच फोटो इतके सुंदर आहेत परत गावी पळावे वाटतंय!

फोटो नंबर ७ व १२ दिसत नाहीयेत. आणि १३ मध्ये नेमके काय आहे??? आणि शेवटल्या फोटोत सूर्योदय असा का दिसतो आहे?

शीर्षक वाचून अजून काय निसर्ग बघायचा उरलाय कोकणातला (माबो फोटोतून) हा विचार मनात घोळवत धागा उघडला आणि फोटो पाहून अजून काही पाहिलेच नाहीये असे वाटायला लागले.

भारी फोटो आहेत रे यो.. मला सगळेच्या सगळे आवडले. मधले दोन तीन फोटो दिसत नाहीयेत. तो काळ्या पाठीचा पक्षी ओळखता आला नाही. उडीबाब बघून कशीकाय मारली असेल ही उडी हा प्रश्न नेहमीच पडतो. यावेळेस सौ. रॉक्समूळे बहुतेक अजून उंच गेलीय उडी.

भातशेतीच्या बाजूला घर म्हणजे काय असेल याचा अनुभव काल सिंहगड पायथा आमराईजवळ घेतला. अगदी छोटेसे शेत होते भाताचे आणि रोपारोपांगणिक लोम्ब्या भरलेल्या. आसमंतात इंद्रायणी भाताचा सुवास नुसता दाटून राहिलेला. मी तिथे मुद्दाम रेंगाळत राहून तो स्वर्गोय सुवास भरून घेत राहिले.

फोटो अप्रतिम. (प्रत्येक वेळी नव्या उपमा कुठुन शोधायच्या? )
उडीबाबाचा फोटो कस्ला कड्डक दिसतोय.

पानं शिवणाऱ्या मुंग्यांचे घरटे आहे का ते? >> हो, हुंबील म्हणतात त्याला. चावले तर लय वायट.

धन्यवाद मंडळी..
७ व १२ पुन्हा रिपोस्ट केलेत.. कुछ तो गडबड हो गया था..

१३ मध्ये नेमके काय आहे??? आणि शेवटल्या फोटोत सूर्योदय असा का दिसतो आहे? >> १३ मध्ये दिसतेय ते लाल मुंगळ्यांचे घरट.. नि शेवटच्या फोटोत सुर्योदय नाहिये सुर्यास्त आहे.. Happy क्षितीजाचे मस्त दोन भाग झालेत ढगांच्या मिलाफामुळे.. Happy

साधना Happy
तो काळ्या पाठीचा पक्षी ओळखता आला नाही>> निळा रंग आहे.. TICKELL'S BLUE FLYCATCHER ( मराठी नाव - निलीमा)

क्या बात है!!! मस्तच Happy

निसर्गाला समानार्थी शब्द कोकण Happy

फोटो पाहून अजून काही पाहिलेच नाहीये असे वाटायला लागले.>>>>>>साधना +१०००००० Happy

अगदी स्वर्गिय ...तिथे रहाणार्यांचा हेवा वाटतो. >>> मागच्या जन्मी पुण्याईच म्हणायची ही . अशा भाग्यवान लोकांचेच कोकणात घर असते, माणसं असतात .. हो ना , यो आणि सर्व गाजलीकरानु ?

Pages