झपाटलेली

Submitted by SanjeevBhide on 7 October, 2016 - 15:34

।। झपाटलेली ।।
मिरजे स जा !!!
एवढं सांगून स्वामी अदृश्य झाले. झोपेतुन मी दाचकुन उठून बसलो. सकाळ चे 0530 वाजलेले.
मिरजे स का जायचे ?, कधी ?, काही खुलासा नव्हता माझ्या सद्गुरुं चे शब्द आठवले
"अवि स्वामी महाराजा ना प्रतिप्रश्न करू नयेत".
उठालो मनोमन स्वामी ना वंदन करून सगळ आवरल ऑफिस मधे जाण्याचा तसा ही कण्टाळा आलेला अशी ही उद्या सुट्टी च् होती.
मुम्बई हुन् पुणे मग सरळ शिवाजी नगर चा रास्ता धरला मिरजे ला मी कधी गेलो नवहतो मात्र मिरजेत मंत्रिकांची गल्ली आहे एवढे मात्र ऐकले होते चला या निमित्ताने ती गल्ली तरी बघण् होईल.
अर्थात ह्यात उद्देश असा काही नव्हता च् कारण ही कुणी तरी मिरजे ची बदनामी व्हावी म्हणून उठावलेली अफवा असावी अस माझ स्पष्ट मत होत.
सकाळ ची बस पकडली तरी 5 तास लागलेच.
मिरजे ला पोहोचलो अन अबु न चा फोन आला,
"काय रे पोहोचलास का" ?
स्वामी आणि अबु यांचे काय synchronisation होते देव जाणे अर्थात असे अनेक प्रसंग मी अनुभवलेले.
बस मधून उतरलो तोच एक वयोवृद्ध गृहस्थ माझ्या दिशेनं धावत येताना दिसले टक्कल फाटके मळके कपडे दीन चेहरा हात जोड़त म्हणाले,
"तुम्हाला स्वामीं नी पाठवल ना ???"
मला मोठ आश्चर्य वाटल याला कसे समजले असावे
"तुम्ही कस ओळखल ?"
ते गृहस्थ माझ्या पाया पड़ ण्या च्या खटपटी त होते अर्थात त्यांना मी तस काही करू नाही
"आहो हे काय करत आहात ???"
"मी फार लहान आहे !!!"
"माझी ओळख करून देतो. . . .
मी शांताराम महाजन या मिरज बस डेपो चा इंचार्ज होतो आता रिटायर होऊन 3 4 वर्षे झाली"

"मला आधी हे सांगा महाजन साहेब तुम्हाला कसे कळले की मीच तो स्वामी महाराजा नी पाठ्वलेला माणूस ?", मी
अहो काय सांगू बरेच दिवसा पासून मी अडचणीत आहे रोज देवघरात बसून स्वामीं ची प्रार्थना करत असे महाराज माझी मद्त करा हो तुमच्या शिवाय आहे तरी कोण ?
बरेच दिवस असे गेले काल देवघरात किती वेळ होतो कळले नाही ओक्सा बोक्शी रडता रडता कधी तरी तिथेच डोळा लागला.
स्वप्न पडल स्वप्नात तुमच्या कड़े बोट करून स्वामी म्हणाले
"याला पाठवतो उद्दया", आणि नाहिसे झाले मी दचकूंन उठलो रात्री चे 2 एक वाजले असावेत. कधी कधी आपलेच विचार स्वप्नात दिसतात असा विचार करून परत झोपलो पण झोपा अशी नव्हती शेवटी बस स्टैंड वर आलो म्हटल जाउंन तर बघू !
बोलून म्हाताऱ्या ला दम लागला होता आणि
"खरच तुम्हाला त्यांनी पाठवल ".
खर तर मला खूप भूक लागली होती
"इथे एखादे होटल आहे का ?, हो आणि तुम्ही मला अवि अशी हाक मारली तरी चालेल" ,मी.
"आपण घरी च् जाउ ना" , महजना न च् स्वर आग्रही होता.
"घरी तर मी येतो आहे पण मिस ळ खायला तुमची हरकत नाही ना ?", त्यांना जास्त बोलू न देता मी बस स्टैंड समोर च्या होटल मधे घुसलोच.
महाजन साहेबान चा नाइलाज झाला त्यांना ओळख णा रे बरेच जण होते
"काय महाजन पोरीच खु ळ गेल का ?,
की अजून वेड्या गत चालले आहे ?".
माणसे किती विचित्र असतात दुसऱ्या ची दुःखे चव्हाट्या वर मांडण्यात त्यांना एक विकृत आनंद मिळतं असतो.
महाजन साहेबांचा चेहरा उतरला होता ते गप्प होते.
मला त्या माणसा चा अत्यंत संताप आला होता पण मी तरी काय उत्तर देणार होतो ?
धोत्राच्या सोगयाने डोळे पुसत ते गप्प गप्प बसले होते खाण्या कड़े ही त्यांच विशेष लक्ष नव्हतं
"तुमचा हा व्यवसाय आहे का ?"
"कसला ?"
"महाजन साहेब मी सॉफ्टवेर इंजीनियर आहे ", कधी कधी अशी काम स्वामी इच्छे ने करतो "
"नाही मागे एकदा असाच मांत्रिक रसत्यात भेटला होता ,
"बच्चा तेरी लौंडी बोहोत बीमार है क्या ???"
मला नवल वाटल मी त्याला घरी घेऊन गेलो
"25000 रुपया लगेगा बलि भी देनी होगी".
खर तर असल्या गोष्टीन वर मांझा विश्वास नव्हता पण शेवटी वेडी आशा पोर बरी तर होईल
"मग। ???" मी विचारल.
काही उपयोग झाला नाही पैसे वाया गेले नंतर लिंब आणव यास जातो सांगून तो मांत्रिक जो गेला परत दिसला च् नाही नंतर कळल त्याने आत्महत्या केली होती
सगळे उपचार अगदी मानसोपचार तज्ञ देव देवस्की भगत पासून डॉक्टर हैप्नोथेरापिस्ट रेकी यूनानी औषधे अगदी मुम्बई पर्यन्त जाउंन आलो पण काही फरक नाही
मोठ मोठ्या मंत्रिका ना दाखवले त्यांनी तर हे आमच काम नाही कोणी तरी दूसरा शोधा
मांत्रिक शोधत सगळी तीर्थ क्षेत्रे पालथी घातली
आज तुमच्या समोर बसलो आहे सगळ सेविंग बायको चे दागिने सगळ संपलय
आसावरी अजून आहे तशीच आहे. तिचे हाल बघवत नाहीत हो जीव कळवळ तो सोसायटी त ले लोक जागा खाली करा म्हणून मागे लागलेत. रात्र रात्र जागी सारख्या शिव्या शेवटी तिची खोली साउंड प्रूफ करून घेतली आहे काय करणार.
हताश महाजन साहेबांचे हात मी हातात घेतले .
"महाजन साहेब आता का काळजी करता आता स्वामी नी स्वतः च् लक्ष घालायचे ठरवले आहे ना?",
महाजना ना रडू फुटल.
आजु बाजु ची माणसे आमच्या कड़े विचित्र नजरेने बघत होती.
"महाजन साहेब मला एक गोष्ट संगाल हे कधी पासून सुरु झाल ?"
"काय सांगू आसावरी तिच्या मैत्रिणी न बरोबर कोकणात सहलीला गेली होती 10 च् शेवटी चे वर्ष सगळ्या मुलीं नी एक आठवण म्हणून काढलेली ट्रिप
आसावरी जायला तयार नव्हती च् खूपच् भित्री तरी तिला मी पाठवल होत हिम्मत देऊन तेव्हा च् पाठवायला नको होत
ट्रिप हूँन परत आली ती आसावरी पूर्ण वेगळी होती".
"जेवायला काय आहे ?", आसावरी च्या आवाजात रुक्ष पणा होता.
बेटा तुझ्या आवडी ची शेवयाची खीर केली आहे , ही म्हणाली.
"खीर . . .!!!".
"आई तुझ डोक ठिकाणावर आहे का ?", मी फ़ोन वर तुला मच्छी फ्राय सांगितल होत".
मला ध क्का च् बसला
साध अंड न ख़ाणारी आसावरी मच्छी फ्राय मागत होती सगळ च् विचित्र
कुठे तरी श्युन्यात नजर तोंडात शिव्या
किंचाळ ण् अश्लील हावभाव
चहा पिऊन आम्ही महाजन साहे बां च् घरा कड़े निघलो
3 मजली फ्लैटड बिल्डिंग जसा घरात पाय टाकला आतून आवाज आला
"बाबा नवीन कुत्र आणल !"?
आवजात कमाली ची तुच्छता आणि आवाजाला हिंस्त्र पणा ची झालर.
आसावरी ची आई माझ्या कड़े चमत्कारक नजरे ने बघत होती
"देवघर कुठे आहे ?" मी विचारल
फ्लैट तसा ऐस पैस होता पण सर्व वैभव नष्ट झालेले
"तुम्ही पूर्वी कधी कोणावर अस उपचार केलेत ?", आसावरी च्या आई न रुक्ष आवजात विचारल.
मी ह्या प्रश्नाला काही उत्तर न देणे ठरवल.
"काय अवि , लग्न करतोस माझ्याशी??", आसावरी चा बदल लेला आवाज
आसावरी खूप सुन्दर होती यात वादच नव्हता
"अजून ठरवल नाही", मी.
"ठरव !!! ठरव !!!".
"मेल्या वर लग्न करत नाहीत".
"आणि रूपाली कशी आहे ?? पडली वगैरे नाही ना एवढ्यात ?"
"काय रे मृत्यु ला छोटास कारण पुरत".
"कुत्र्या परत जा कुठे नास्त्या लफडया मधे पड़तोस ?".
महाजन साहेब अवघडून माझ्या कड़े बघत होते
"आता तुम्ही किती फि घेणार?" असावरी च्या आईने विचारल
"अग अग अस काय करते स ?"
महाजन साहेब बायकोवर जवळ जवळ ओरडलेच.
अर्थात माला त्यांचा राग नव्हता त्या माऊली ने इतका त्रास काढला होता की असे वागण अपेक्षित होत
"महाजन साहेब मी एक चक्कर मारुन यतो आणि काकू माझी फि तुम्ही विचारले आहे च् तर सांगून टाकतो".
"मला साबूदाण्या ची खिचड़ी फार आवडते".
बाहेर आलो सरळ सद्गुरुं ना फोन केला
"अवि तशी बाधा कठिण आहे, possessed by some horific entity इथे आलास की सविस्तर बोलू च".
अबु नी काही मन्त्र म्हणून हवन करण्यास सांगितल शेवटी "हनुमद वडवानल म्हणुन लिम्बा ची आहुति दे ।".म्हणाले.
मन्त्र व् सीक्वेंस मी पटकन लिहून घेतले होते होता हवनाची विभूति आसावरी ला उतरती लावणे हा त्यातला कठिण भाग होता
महाजना साहेबचे घरी जाताना आठवणी ने पांढरी मोहरी छोटेसे हवन कुंड बरोबर घेतले होते
भारतीय अध्यत्मात ध्वनि वर जितके संशोधन पूर्वीच्या ऋषि मुनि यानी केले असेल तसे कुठेच झालेले नाही
एखाद्यने शिवि दिली तरी आपल्याला राग येतो मग हे तर अक्षरांची विशिष्ठ पद्धतीने मांडणी केलेले मन्त्र होते
मी महाजन साहेबान चे घरात शिरालो तसा आसा वरिचा
थयथयाट सुरु झाला मनावर एक प्रचंड दडपण आलेल
महाजन साहेब रानगौऱ्या लागतील थोड्या
त्या त्यांनी कुठुन तरी लगेच आणून दिल्या होत्या
विचित्र नजरेने आसावारी माझ्या कड़े बघत होती
बाबा मला ह्या माणसाची भीती वाटते अस म्हणत तिन रडायाला सुरुवात केली जेव ण् झाली
मी खुर्ची टाकून आसावरी च्या समोर बसलो
अबुनि दिलेले मन्त्राच एक आवर्तन अन आसावरी चा आवाज बदल ला होता
"तो काळ्या ट्रक खाली खपवला तू ला कसे जायचे ???"
"तू आधी ह्या मुलीला सोड मग आपण ठरवू ", मी
जे काही होत ते चांगल च् सामर्थ्य शाली होत माझ अंग जड़ पडल होत मन्त्र प्रयत्न पूर्वक आठवावे लागत होते
माझ्या सद्गुरुं न चे स्मरण करून मी सरळ हवना ला सुरुवात केली होती
महाजन काका काकू ना मी बजावुन ठेवल होत काही ही दिसले भास झाले तरी रिंग णा तुन उठायच नाही
आवर्तन व् जोडिला हवना याची संख्या जाशी वाढत चालली होती तस सगळ्या घरात एक प्रकार चा उग्र दर्प पसरला होता अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती आसावरी च्या मागे एक वृद्ध
दाढी वाढलेल कोणी तरी बसल होत आणि ते ही तोंडाने काही तरी पुटपुट त असाव म्हणजे हा प्रति हल्ला होता तर
आवर्तन संपत आली अन त्या वृद्धा ने हवन कुंडात उडी घेतली प्रेत ज ळा ल्या सारखी दुर्गन्धी पसरली होती हवन कुंडा तून विचित्र आवाज येत होता उडी मारता मारता त्या वृधाने कही तरी उच्चरलेले शब्द माझ्या पाठी च्या के ण्यात तीव्र वेदना निर्माण करून गेली हे सगळ जाणीवे च्या वेगळ्या पतळी वर असल्याने काका काकू ना मी मन्त्र म्हणतो आहे एव्हड़ च् दिसत होत
आसावरी पलंगा वर लो ळा गो ळा होऊन पडले ली होती
मी खु ण् केली तसे महाजन साहेबान नी हवन कुंडातील विभूति आसावरी स उतरती लावून सरळ बाथरूम मधे घेऊन गेले होते काकू व् त्यांनी तिला आंघोळ घातली होती
पहाटे चे 0330 झाले होते आसावरी ला कॉ ट वर नीट झोपवून ते बाहेर आले
माझ्या मात्र पाठी च्या कं ण्यात असह्य वेदना होत होत्या whats up वर अबु न चा msg होता
थोड़ सहन कर !!!
आंघोळ केली व बेड वर अंग झोकुन दिल वेदना झोप कधीतरी लागली सकाळी उठालो तेव्हा 0800 वाजले होते
आसावरी च्या बोलण्या चा आवाज तर महाजन साहेब माझ्या पाया जवळ बसलेले एकदम उठून बसलो
"अहो देवा अस नका करु करते करविते स्वामी महाराज आहेत त्यांचे पाया जवळ बसायला हव", मी
आवरल अबु नी संगीतल्या प्रमाणे रुग्वेदतील ऋचा म्हणून आसावरी च्या हातात धागा बांधला .
"आसावरी आता परत थड़ग्या पाशी परत सेल्फी काढ़ाय चा नाही", तिचा मोबाइल रिसेट च् मारला .
आसावरी ने मान डोलवली.
"काकू 12 वाजता माझी फि दिली की मी निघेन", सगळे च् हसले महाजन साहेबाना माझा मोबाइल न0 हवा होता तो अर्थात मी दिला नाही
महाजन साहेबांनी मी तिथे थोड़े दिवस रहावे असा आग्रह असला तरी मला कंपनी त जाणे गरजे चे होते
महाजन साहेबांचे घरतुन नि घ ता ना आसावरी च्या हातात 1000 रुपये ठेवले जमेल तेव्हा कोल्हापुरास जाउंन अंबाबाई चे दर्शन घे ण्या स सांगितल
पुण गाठल अबु ना भेटलो पायावर डोक ठेवल
"कशी आहे रे पाठ ???"
अबु मिश्किल पणे म्हणाले
"ठीक" , मी
"चल या वेळेस 4th dimension चा अनुभव घेतलास".
"अबु तो म्हातारा कोण होता "?, मी.
"कधी तरी आपण या विषयी सविस्तर बोलू" , अबु म्हणाले पण "मन्त्रातील जाणकार होता !!!"
"थाम्बणार की जाणार आहेस ???"
"या वेळेस थाम्बणा र आहे" ,मी म्हणालो
दोन दिवस अबु न च्या सहवासात राहुन् मुम्बई गाठली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच