माहिती हवी आहे : कॉस्मेटिक सायन्स आणि पर्फ्युमरी मधील देश व परदेशातिल अभ्यासक्रमा बद्दल

Submitted by मोहन की मीरा on 29 September, 2016 - 00:36

परिचयातिल एका मुलीला कॉस्मेटिक सायन्स व पर्फ्युमरी मधे मास्टर्स करायचे आहे. सध्या ११ वी ला प्रवेश घेतला आहे. तिचे काही प्रश्न आहेत

१. मुंबईत कोणती कॉलेज आहेत जो हा मास्टर्स कोर्स ऑफर करतात?
२. ग्रॅज्युएशन कुठल्या विषयात करावे? केमिस्ट्री / बायोलोजी / बायो टेक्नोलॉजी ?
३. ११ वी १२ वी ला गणित घ्यावे का ? म्हणजे पी.सी.बी. का पी.सी.बी.एम?
४. परदेशात विशेषतः फ्रान्स मधे कोणते कॉलेज/ युनिव्हर्सीटी आहे?
५. फ्रान्स मधील शिक्षणासाठी इकडे कोणी कन्सल्टंट आहे का?

माबो वर बरेच लोक अनेक क्षेत्रातिल आहेत. त्यांचा सल्ला तिला उपयोगी पडेल. अत्ता तरी तिने पी.सी.बी घेतले आहे. पण गरज पडल्यास पी.सी.बी.एम चेंज करु शकते. असे तिच्या ज्युनिअर कॉलेज ने सांगितले आहे. नोव्हेंबर पर्यंत वेळ आहे.

क्रुपया गाईड करा.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१.मुंबईत कोणती कॉलेज आहेत जो हा मास्टर्स कोर्स ऑफर करतात? वझे केळकर.मुलुंड..
२.ग्रॅज्युएशन कुठल्या विषयात करावे? केमिस्ट्री / बायोलोजी / बायो टेक्नोलॉजी ? बहूतेक बायो टेक्नोलॉजी . नक्की माहित नाही.
ईतकीच माहिती आहे मला..

मला काही वर्षांपूर्वी माबोवरच परफ्युमरी विषयावर एक लेख वाचल्याचे आठवतेय .
बहुतेक मामी, किंवा अश्विनी मामी या id ने लिहिलेला, खूपच डिटेल्ड होता, बहुदा त्यांना या विषयात गती असावी

मला काही वर्षांपूर्वी माबोवरच परफ्युमरी विषयावर एक लेख वाचल्याचे आठवतेय .
बहुतेक मामी, किंवा अश्विनी मामी या id ने लिहिलेला, खूपच डिटेल्ड होता, बहुदा त्यांना या विषयात गती असावी