त्रिशला

Submitted by SanjeevBhide on 22 September, 2016 - 21:54

सायकोमीट्री

अवी !
उठ अरे साडे नऊ वाजलेत ! परत आई बाबा ओरडतील !
त्रिशला एक दहा मिनिटात निघू ना ! ,मी
दहा मिनिटे करत करत अरे 3 तास झालेत उठ ना !
त्रिशला please !
शेवटी उठाव लागलं । क्वीन नेकलेस अथांग समुद्र
आकाशात डोकं खुपसून उभे असलेले ओबेरॉय त्रिडेन्ट
आणि त्रिशला ....चा मादक सहवास
वाटायचं वेळे न इथेच थांबाव. , उठलो इतक्यात
पोलीस व्हॅन येऊन उभी राहिली. त्रिशला चांगलीच घाबरली होती
व्हॅन मधून पोलीस उतरले
तुम्हाला साहेब बोलवतायत !
अवी !!! त्रिशला ने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता
अग मला भेटू तर दे ह्यांच्या साहेबाना , मी तीचा हात सोडवत
व्हॅन जवळ आलो
अरे ! सर तुम्ही .... , इन्स्पेक्टर सरदेसाई होते
त्यांनी एकदा त्रिशला कडे बघितल
मी त्रिशला ची ओळख करून दिली
तुला वेळ आहे ???
आहे ना सर पण हिला आधी ड्रॉप करून मग येतो
मी
अवी इतका वेळ नाही हवं तर तुम्ही दोघे आमच्या बरोबर
चला मॅडम ना ड्रॉप करू मग बोलू या
असाही उशीर झालाच होता त्रिशला ला गोखले रोड
ला घर पाशी सोडून मी परत गाडीत येऊन बसलो
त्रिडेन्ट वर घे सरदेसाई ड्रायव्हर ला म्हणाले
सर तुम्ही ड्युटी वर आहात का ?
अरे कधी तरी सुधारा रे पोरानो , हसत हसत सरदेसाई नी
अरिस्टोफ व्होडका हातात ठेवली माझा आवडता ब्रँड
सरदेसाई ना कुठलाच व्यसन नव्हतं
त्रिडेन्ट समोर च्या कट्टया (reclamation) बसलो
समुद्रा च खार वार चवीला चिकन सोबतीला व्होडका
उणीव फक्त त्रिशला ची . . .
बोला सर !
अवी प्रॉब्लेम झाला आहे ... एक बॉडी सापडली आहे
पण फक्त धड
डोक हात पाय सगळ नाही सापडलय
एखादा कपडा ? मी विचारलं
पँटी चा एक तुकडा बाकी काही च नाही
बॉडी बाई ची आहे माश्यांनी अल्मोस्ट खाऊन
टाकली आहे पोस्ट मॉर्टेम तरी काय करणार ?
सरदेसाई हताश होऊन बोलत होते
ओह ! अर्धी व्होडका संपली होती
सर मी आहे ना ! तुम्ही का काळजी करता ?
अरे तीन दिवसा पासून तुला शोधतो आहे मोबाईल स्विच ऑफ
ऑफिस मध्ये माहित नाही सांगितलं तुमच्या रिसेप्शनिस्ट नी
सर मी सुट्टी वर च होतो एनी वे उद्या परवा वीक ऑफ आहेच
अवी पण कधी जमेल तुला ? सरदेसाई
आत्ता बघायला मिळेल ? मी विचारलं
अरे रात्री चे 2 वाजलेत आत्ता कोणी डॉ नसतील तिथे
डॉ ची गरज नाही मला एकदा बॉडी बघायची आहे
गाडी हॉस्पिटल कडे घे व्होडका संपली होती
अजून ???
नको केईम ला पोहोचलो तेव्हा पहाटेचे 3 वाजले होते
अवी... अवी मी दचकून उठलो होतो गार वाऱ्याने डोळे
मिटत होते
बॉडी बऱ्याच दिवसा पासून पाण्यात असल्याने जवळ जवळ सडली
होती असह्य दुर्गंधी खांद्यां पासून जेमतेम कमरे चा भाग एवढंच शिल्लक होत
बाजूला पँटी चा तुकडा पडलेला होता
हातात ग्लोव्हज घालून मी तो उचलला सगळ्या
अंगावर सरसरून काटा आला होता
असह्य दुर्गंधी मुळे मी पण पोस्टमार्टेम रूम मधून
बाहेर आलो होतो
सगळी व्होडका उतरली होती
करायची सुरुवात ? सरदेसाई नी विचार
बाजूला पाटील येऊन बसला पाटील उत्तम चित्रकार होता
पँटी चा तो तुकडा हातात घेऊन मी डोळे मिटून बसलो
जशी दृश्ये मिटल्या डोळ्या समोर दिसत होती तस मी
वर्णन करत गेलो
डोळे उघडले तेव्हा पाटील च स्केच तयार होत आल होत
ती 40 45 वर्षाची बाई असावी जीन टिशर्ट
टीव्ही रिपोर्टर चेन सॉ ने तिचे व्यवस्थित तुकडे
केले गेले असावेत ज्याने कोणी हा खून
त्याला ह्यूमन अनाटोमी ची माहिती असावी
समुद्रा जवळ घर नवऱ्याला टक्कल असा
माझं सांगणं संपलं होत तर पाटील च स्केच
थकून मी चेअर मध्ये कोसळलो होतो
अवी यू आर ओके ??? सरदेसाई नी माझ्या
पाठी वरून हात फिरवत विचारलं
हॉस्पिटल मधून बाहेर पडलो तेव्हा 4 वाजले होते
सरदेसाईंनी घाटकोपर ला घरी सोडल होत
अर्धवट झोप अर्धवट जाग गळ्याजवळ
कापल्या सारख्या संवेदना मग केव्हा तरी झोप लागली
असावी जाग आली तेव्हा सकाळ चे 11 1130 वाजले
असावेत
खूप थकवा जाणवत होता त्रिशला चे 15 मिसकॉल येऊन
गेले होते तर सरदेसाई न चे 10
सायकोमेट्री चा त्रास होऊ शकतो कधी कधी गेम सुद्धा
काका न च वाक्य आठवल बेल वाजली उठावत नव्हत
तसाच उठालो दारात सिरदेसाईं
अरे किती बेल वाजवल्या !!!
sorry ! या वेळेस जरा त्रास झाला !!! मी म्हणालो
अवि news चैनल च्या ऑफिस मधून कोणी
खूप दिवसां पासून आल नाही किवा resign दिल
ते चेक कारण चालु आहे
स्केच च्या जवळपास मिळत जुळत
घर जुहू चौपाटी च्या थोड़ पुढ़े पण अजुन
टीवी चैनल ऑफिस मधून काही सापडत य का ते बघण
चालले आहे
सायकोमेट्री भारतात फारशी प्रचलित नाही परदेशात मात्र
गुन्हे अन्वेषण विभागात गरज पडली
तर याची मदत घेतली जाते
माझे सगळे अंदाज खरे निघाले होते न्यूज़ टीवी चैनल
ची एक बाई खूप दिवसां पासून ऑफिस ला येत नव्हती
फ़ोन स्विचऑफ होता पाटील न काढलेल स्केच सारखी ती दिसायची ह्याच्याशी बऱ्याच जणा नी समंती
दर्शवली आता तीच नाव सुष्मिता पारीख होत
journalist होती लव्ह मैरेज
नव्र्याशी भांडण रोज ची बाब झाली होती
मला ही उत्सुकता होतीच
समुद्र किनारी चा तो बंगला बऱ्याच दिवसां पासून बंद होता
बंगला आलिशान होता सुष्मिता तिथेच रहात होती
नवरा दुसऱ्या कुठल्या तरी बाई च्या नादी
त्या मुळे रोज वाद विवाद भांडण दोघ मजबूत
दारू पीत
शेवटी बंगल्या चा पंचनामा करून तो उघडण्यात
आला पण आत संशयास्पद अस काही मिळाल
नव्हत
जवळ पास च्या लोकांनी तिचा नवरा गेल्या 3 एक
महिन्यात दिसला च नाही अस सांगितले
फोर्सेनिक analysis मधे सुष्मिता च मृत्यु साधारण
पणे 3 महिन्या पूर्वीच झाला होता
तिच्या नवर्याचे नाव विकास होत पेशान डॉ
दवाखाना अँधेरी ला होता पण 3 महिन्या पासून
बंद विकास शोधून सापडत नव्हता सुष्मिता च्या पर्स मधे
एक मोबाइल सापडला होता
नवर्याने तिला फोन वर तिला दिलेल्या धमक्या
ही ट्रेस झाल्या होत्या
मी विकास चा तिथला एक कपड़ा हातात धरून
डॉन मिनिट डोळे मिटून घेतले
चैन सॉ ने तो शांत पणे टुकड़े करात होता सोफ्या वर
त्याची मैत्रीण ड्रिंक्स घेत बसलेली होती
स्त्री इतकी निर्दय असू शकते ??? देव जाण
सिरदेसाईनी सगळी हार्डवेयर दुकाने पालथी घातली
होती शेवटी एका दुकानात विकास ने च सॉ घेतली
हे कन्फर्म झाल होत
पोलिसांच्या जा लात विकास अलगद सापडला होता
शेवटी ऑक्साबोक्षी रडत गुन्हा कबूल केला
सर माझी एक इच्छा आहे विकास च्या हातून त्या
उरलेल्या देहाचे सर्व अन्त्य संस्कार पार पडावे
अवि तुझ्या इच्छे प्रमाणे होईल !!!!!
आणि अजुन एक विनंती माज नाव गांव कुठे ही
नको
नो issue
तुमची व्हँन सिरदेसाई मिश्किल पणे म्हणाले
मी मागे बघितल i10 पाशी त्रिशला !!!
तू ? ??!
का ?, काही प्रॉब्लेम , त्रिशाला रागत च होती
त्री तुला किती वेळेस सांगितले ल आहे क्राइम सीन वर
येत जाऊ नकोस ???
huh who cares ?
किती रागवाते स ???
तू येतो स की मी जाऊ ???
आणि व्होडका किती ढोसली स ???
ट्रिडेंट वर गेलो की सांगतो . . . .
सिरदेसाई ना हात केला त्रिशला ची अखंड बड़बड़ चालु होती

दूर त्या बंगल्या च्या दरवाजातून सुष्मिता ने मला
नमस्कार करताना बघितल
हा भास होता की सत्य ते एक स्वामी महाराज च जाणो त
मनोमन त्याना नमस्कार करत ट्रिडेंट गाठल
आता व्होड़का अन त्री चा मादक सहवास
==== समाप्त ====

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Interesting आहे. पण कथेचे नाव विसंगत वाटतं. मला शेवटपर्यंत वाटत राहिलं की या त्रिशलाचा काहीतरी major role असणार.