'अक्षरगणेश' - श्रीशैल - वय: ८ वर्ष

Submitted by इंद्रधनुष्य on 13 September, 2016 - 01:00

अक्षरगणेश ही संकल्पना समजवून सांगण्यासाठी मी 'श्रीशैल' हेच नाव त्याला काढून दाखवलं. श्रीशैलचा हा पहिलाच प्रयत्न असल्या मुळे फ्री हॅण्ड स्ट्रोक फारसे जमलेले नाहीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा हे पाहिलंच नव्हते
सुरेख जमलंय. व्हिक्टरी साईनचा वापर मस्त.