टपरीवरचा चहा म्हणजे त्या छोट्याश्या पारदर्शक काचेच्या पेल्यातला, उडप्याकडचा चहा म्हणजे स्टीलच्या वाटीवर उपडा केलेला पेल्याताला. बीअरच्या ग्लासमध्ये वाईन नाही आणि वाफाळत्या कॉफीच्या कपात पाणी नाही. अर्थात काही विशिष्ट ठिकाणी चहा मुद्दाम पाण्याच्या ग्लासातून दिवसाच्या ठरावीक वेळी मिळतो, आणि तो प्यायला मिळावा म्हणून आपण गर्दीही करतो.
आपण विविध द्रव पदार्थांचे सेवन करतो आणि ते करण्यासाठी अनेकविध पदार्थांपासून (मटेरिअल) बनवलेल्या विविध आकाराच्या वस्तू वापरतो. या झब्बूमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या खास वस्तूंचा संग्रह करणार आहोत. प्रकाशाचित्रांबरोबर काही खास गोष्ट, टिपा असतील तर त्यासुद्धा वाचायला आम्हाला आवडतील. ज्या भांड्याचं प्रकाशचित्र तुम्ही टाकाल, त्यात मुख्यत्वे काय प्यायलं जातं, हे लिहायला विसरू नका.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या भांड्यांची (ज्यांतून द्रव पदार्थांचे सेवन केले जाते) प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदा.
आमच्याकडे पण आहे बरं का
आमच्याकडे पण आहे बरं का महाबळेश्वर स्पेशल....
(No subject)
लस्सी :
लस्सी :
छोटुकली कपबशी
छोटुकली कपबशी
बांबू स्पेशल
बांबू स्पेशल
>>पुढच्या वर्षी लडाख मॅरॅथॉन
>>पुढच्या वर्षी लडाख मॅरॅथॉन केली / झाली की / तर तसा एक कप तुमच्याकरता
ग्रेट! पत्ता पाठवीन
समीर, मंदार, मैत्रेयी, मस्त फोटो!
मस्त फोटो आहेत एकेक.. फ्रेश
मस्त फोटो आहेत एकेक.. फ्रेश झालो..
हि माझ्याकडून यावर्षीची पैली एंट्री..
लोकं दारू कशाला पितात समजत नाही.. त्यापेक्षा हे असे एंजॉय करावे, चीअर्स !!!
तांब्याचं भांडं
तांब्याचं भांडं
हे घे ऋन्म्या.... कर एंजॉय!
हे घे ऋन्म्या.... कर एंजॉय!
जिब्राल्टर (कॉर्टाडो) -
जिब्राल्टर (कॉर्टाडो) - एस्प्रेस्सोचा एक पेय प्रकार.
अर्थात पाणी
अर्थात पाणी
(No subject)
(No subject)
सुरई - थंडगार पाणी
सुरई - थंडगार पाणी
डाळीची बादली
डाळीची बादली
(No subject)
उसाचा रस आणि हुरडा
उसाचा रस आणि हुरडा
(No subject)
साके बाँब ! ग्लास ग्लासात (
साके बाँब ! ग्लास ग्लासात ( पडणार ) आहे

काहव्याचा कावा !! नाही चहा,
काहव्याचा कावा !! नाही चहा, नाही कॉफी - हा तर आहे केशर घातलेला काहवा !
नारळाच्या आकाराच्या ग्लासमधे
नारळाच्या आकाराच्या ग्लासमधे पिनाकोलाडा
(No subject)
'कापी'
'कापी'
तिरंगा
तिरंगा
एक कॉफी मग
एक कॉफी मग

तेल ओतण्याचे जुने भांडे (जोशी
तेल ओतण्याचे जुने भांडे (जोशी नामक स्नेह्यांकडून साभार) -
(No subject)
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार!
Pages