खेळकर बाप्पा - स्वधा - वय साडेचार वर्षे

Submitted by स्वधा on 11 September, 2016 - 07:06

नमस्कार,

बाप्पा चे चित्र आल्यापासून गडबड होती रंगवायची, आता घरचा बाप्पा गेल्यावर रंगवले...बाप्पा जाण्याने डोळ्यात येणारे पाणी यामुळे कमी झाले..

चित्रात दिसणारा स्टार आणि स्माईली बाप्पा खुप खुप आवडल्यामुळे दिला आहे.. आमच्या शाळेत आमच्या बाई (मॅम) देतात

धन्यवाद

स्वधाची आई
IMG-20160911-WA0001.jpgIMG-20160911-WA0000.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच

सर्वांचे मनापासून आभार...
स्वधाला रंगवायला आवडते... अजून स्पर्धा कळत नाहीये...

मस्त

ऋन्मेष...
मलाही असेच वाटते...
मागच्या वर्षी शाळेत पिल्लुला रंगवायच्या स्पर्धेत तिसरे बक्षीस मिळाले... तर तिला अजून असे वाटते की एकापेक्षा तीन मोठे आहे... म्हणून तिला बेस्ट प्राईज मिळालेय... ☺

Pages