तडका - संघाचे सत्य

Submitted by vishal maske on 1 September, 2016 - 20:18

संघाचे सत्य

म्होरक्या योग्य नसेल तर
संघ धोक्यात येऊ शकतो
प्रगती पथावरूनही थेट
अंधकारात जाऊ शकतो

म्हणूनच सामाजिक संघाला
म्होरक्या योग्य मिळायला हवा
सामाजिक एकोप्याचा मार्ग
संघ म्होरक्याला कळायला हवा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकेकाळी जेव्हा मला राजकारणातले काहीच कळायचे नाही तेव्हा संघ म्हटले की मला भारतीय क्रिकेट संघच वाटायचा, आणि संघाची प्रत्येक बातमी मी भारतीय क्रिकेट संघ समजूनच वाचायचो. बरेचदा त्या बातमीचा अर्थ लागायचा नाही तर काही वेळा काहीतरी भन्नाट अर्थ लागायचा Happy

आताही खास हि गंमत शेअर करायला धागा उघडला. तडका चारोळी आणि त्यावरील चर्चेला माझा पास !