सोप्पे कानातले होल्डर

Submitted by विनिगिता on 4 August, 2016 - 04:47

इतके कानातले असुनही वेळेवर एकहि सापडायचे नाहि...म्हणजे जोडीने हो:)
एके दिवशी अखेर उपाय सापडला..

IMG_20160702_152118.jpg

कशी वाटली आइड्याची कल्पना?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली कल्पना .
आणि दांडीवाल्या कानातल्यांसाठी , स्पंज किन्वा फोम च्या पट्ट्या टांगायच्या आणि कानातले नुसते खोचून ठेवायचे.