कोकण .... पावसाळ्यातलं

Submitted by इंद्रधनुष्य on 4 August, 2016 - 03:18

कोकण .... पावसाळ्यातलं हा लेख वाचला नी यंदा जुलै मधे घडलेल्या दापोली दौर्‍याची आठवण झाली... पावसामुळे मनाजोगी फोटोग्राफी करता आली नसली, तरी जे काही नजारे टिपता आले ते इथे टाकण्याचा मोह हेमा ताईंच्या लेखामुळे आवरता आला नाही.

प्रचि १ चिंचाळी धरण

प्रचि २ दापोली बांधतिवरे रस्ता

प्रचि ३

प्रचि ४ पद्मावती मंदिर

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

सुंदर .

दुसरा खूप आवडला. खड्ड्यातला रस्ता (रस्त्यातले खड्डे म्हणवत नाहीये त्याला) इतका सुंदर असू शकतो हे पहिल्यांदीच जाणवले.

Pages