चला फुल फुलूद्या.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 August, 2016 - 03:08

शिर्षक काय द्यावे हे न सुचल्याने चला हवा येऊद्या च्या तालावर कै च्या कै शिर्षक दिले आहे ते गोड मानून घ्यावे व अनंताच्या फुलांचे फुलणारे रुपडे पहावे ही विनंती Lol

१)

२)५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! Happy

सुंदर!

ही क्षणचित्रे पहाताना विंदा करंदीकरांची कविता आठवली
फुला फुला फूल ना
वार्‍यावरती झूल ना
तुझे अत्तर खोल ना
तुझा मध तोल ना!

भारी मस्त फोटोज्.

६ नं. फोटोतली फुलाची स्थिती माझी जाम आवडतीची. Happy
लहानपणी घरासमोरच अनंताच मोठ्ठं झाड होतं. दिवसाला शेकडो फुलं फुलायची.. त्यातली ही अशी फुलं झाडावर चढून निवडून काढायचे आणि आईच्या अंबाड्यात सजवायचे. Happy