मायबोली टी-शर्ट २०१६-देणगी

Submitted by टीशर्ट_समिती on 25 July, 2016 - 07:27

लोकहो,
मायबोली टीशर्ट-२०१६ च्या माध्यमातून एकूण २१,००० रु. देणगीसाठी जमा झाले होते. ही रक्क्म आधी जाहीर केल्याप्रमाणे 'निसर्ग जागर प्रतिष्ठान' ह्या संस्थेला सुपूर्त करण्यात आली आहे. (www.nisargjagar.com ).

देणगीच्या पावतीची प्रत इथे टाकत आहोत.
MB_Tshirt_Dengi_Pavti.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन सर्व टिमचे आणि आम्हाला पण या सत्कार्यात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.

टिशर्ट समीती खूप खूप अभिनंदन.
वविच्या अगोदर देणगी पोहोचली ही फारच समाधानाची बाब आहे.

ववि आणि टिशर्ट च्या निमित्ताने बर्‍यापैकी मोठ्या रकमेची उलाढाल होते, यातले संयोजक वेळात वेळ काढून हे सत्कार्य करतात, आणि सर्व हिशोब चोख असतात ही लक्षणीय गोष्ट आहे.

पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन.

ववि आणि टिशर्ट च्या निमित्ताने बर्‍यापैकी मोठ्या रकमेची उलाढाल होते, यातले संयोजक वेळात वेळ काढून हे सत्कार्य करतात, आणि सर्व हिशोब चोख असतात ही लक्षणीय गोष्ट आहे.>> +१००

संयोजक वेळ तर खर्च करतातच पण त्याबरोबरच वेळप्रसंगी स्वतःचे खिसेही मोकळे करत असतात. त्यांचा उत्साह तर अवर्णनीय असतो.
सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद!