Submitted by टीशर्ट_समिती on 25 July, 2016 - 07:27
लोकहो,
मायबोली टीशर्ट-२०१६ च्या माध्यमातून एकूण २१,००० रु. देणगीसाठी जमा झाले होते. ही रक्क्म आधी जाहीर केल्याप्रमाणे 'निसर्ग जागर प्रतिष्ठान' ह्या संस्थेला सुपूर्त करण्यात आली आहे. (www.nisargjagar.com ).
देणगीच्या पावतीची प्रत इथे टाकत आहोत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा, ववीच्या आधीच देणगी
वा, ववीच्या आधीच देणगी पोहोचली सुद्धा त्यांच्याकडे !!! क्या बात है !!!
खुप छान. देणगी पोचली, वविच्या
खुप छान. देणगी पोचली, वविच्या आधी.
खुप समाधान वाटले.
मस्तच.......
मस्तच.......
टीमचे अभिनंदन , असेच सत्कार्य
टीमचे अभिनंदन , असेच सत्कार्य चालू राहू द्या
टीमचे अभिनंदन , असेच सत्कार्य
टीमचे अभिनंदन , असेच सत्कार्य चालू राहू द्या>>> +१
वा ! खुप चांगला उपक्रम!
वा ! खुप चांगला उपक्रम!
सगळ्या टीमचे अभिनंदन
मस्त रे!
मस्त रे!
टीमचे अभिनंदन , असेच सत्कार्य
टीमचे अभिनंदन , असेच सत्कार्य चालू राहू द्या>>>
+१
टीमचे अभिनंदन , असेच सत्कार्य
टीमचे अभिनंदन , असेच सत्कार्य चालू राहू द्या>>> +१
सगळ्या टीमचे अभिनंदन !
सगळ्या टीमचे अभिनंदन !
अभिनंदन सर्व टिमचे आणि
अभिनंदन सर्व टिमचे आणि आम्हाला पण या सत्कार्यात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
क्या बात है! धन्यवाद!
क्या बात है!
धन्यवाद!
टीमचे अभिनंदन , असेच सत्कार्य
टीमचे अभिनंदन , असेच सत्कार्य चालू राहू द्या >>> +१
मस्त काम झाले आहे, अभिनंदन
मस्त काम झाले आहे, अभिनंदन आणि धन्यवाद!
टिमचे अभिनंदन !
टिमचे अभिनंदन !
संपुर्ण टीम चे अभिनंदन.
संपुर्ण टीम चे अभिनंदन. आम्हाला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद
टिशर्ट समीती खूप खूप
टिशर्ट समीती खूप खूप अभिनंदन.
वविच्या अगोदर देणगी पोहोचली ही फारच समाधानाची बाब आहे.
ववि आणि टिशर्ट च्या निमित्ताने बर्यापैकी मोठ्या रकमेची उलाढाल होते, यातले संयोजक वेळात वेळ काढून हे सत्कार्य करतात, आणि सर्व हिशोब चोख असतात ही लक्षणीय गोष्ट आहे.
पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन.
सामी कॉपीपेस्ट मास्टर
सामी कॉपीपेस्ट मास्टर
टीमचे अभिनंदन ,
टीमचे अभिनंदन ,
धन्यवाद व सर्व टीमचे मनापासून
धन्यवाद व सर्व टीमचे मनापासून कौतुक!
छान बातमी.
छान बातमी.
ववि आणि टिशर्ट च्या
ववि आणि टिशर्ट च्या निमित्ताने बर्यापैकी मोठ्या रकमेची उलाढाल होते, यातले संयोजक वेळात वेळ काढून हे सत्कार्य करतात, आणि सर्व हिशोब चोख असतात ही लक्षणीय गोष्ट आहे.>> +१००
संयोजक वेळ तर खर्च करतातच पण त्याबरोबरच वेळप्रसंगी स्वतःचे खिसेही मोकळे करत असतात. त्यांचा उत्साह तर अवर्णनीय असतो.
सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद!
ववि आणि टिशर्ट २०१८ नियोजन
ववि आणि टिशर्ट २०१८ नियोजन आहे का