कलमुही -३

Submitted by kalyanib on 21 July, 2016 - 02:36

कलमुही -३
प्रिया फोन पटकन ठेवते आणि fast घरी येते. मनात एक अनामिक भीती वाटत असते. आपण असा कोणाच्या घरी call केला आहे हे आठवूनच तिला रडू कोसळत असतं. त्याला कळलं असेल का तो call आपण केला होता हे?असे अनेक प्रश्न तिला भंडावून सोडत होते... आपण असा call करायला नको होता हेच का आपले संस्कार ? असं एक मन म्हणत होता आणि दुसरं मन म्हणायचं प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असत....पन असा call यापुढे कधीच करायचा नाही हे ठरवून ती झोपी जाते.
"प्रिया कित्ती उशीर करते yarr तू यायला"---सौरभ (तोच तो)
"अरे बाबा निघूच देत न्हवते,कशी तरी आलीय मी"---प्रिया
"ठीक आहे..ठीक आहे ...पाणीपुरी खायचीय ना तुला? चाल लौकर"--सौरभ
" होहोहोहोहोहो.........लगेच हवी आहे मला....;-)"--प्रिया
"प्रिया उठ बाळ....सकाळ झाली तुला कॉलेज ला जायला घाई होते मग.."---बाबा
बापरे बाबा कुठे आले इथे असा म्हणत ती घाबरून जाते मग लक्षात येत अरेच्या आपण स्वप्न पाहत होतो तर...शी यार बाबा पण ना....अस म्हणत ती आवरायला घेते.... आज पासून त्याला असा बघायचा नाही हे ठरऊन कॉलेज करता निघते पण सतत तिला स्वप्न आठवत असत....रोजच्या सारखेच सगळे लेक्चर कंटाळवाणे जातात... तेव्हड्यात तिला तिची बेस्ट friend कविता येतांना दिसते तिला hiiiiiii म्हणत ती class च्या बाहेर येते... चाल आज आपण भेळ खाऊ असा कविता म्हणते तेंव्हा तिला हिला आपला स्वप्न बद्दल कळल की काय?असा म्हणून हो हो चाल ना म्हणत समोरच्या भेळ वाल्या कडे जाते आणि काका २ भेळ असा ऑर्डर देतात इतक्यात कविता प्रिय ला ढोपर मारते आणि डोळ्यांनीच सौरभ येतोय बघ असा म्हणाली.... झाल प्रियाच्या छातीत धडधड जोरात व्हायला लागली...हा हा कशाला आला आत्ता?आणि याच्या सोबत हे अजून त्याचे मित्र पण आहे वाटते...चल ग कविता आपण निघू ना...अग थांब थांब आपण भेळेची ऑर्डर नाही का दिली?आणि हे काय हे इकडे का येत आहे... बापरे सगळेच इथेच येत आहे झाल आता आपला काही खर नाही...भैया ४ प्लेट भेळ बनाना...और हां तिखी बनाओ...असा सौरभ नि सांगितलं... प्रिया सगळं बोलणं ऐकत होती त्याचे ते तिला आवडलेले डोळे पुन्हा बघू का?असा म्हणत तिनी चोरून बघायचा प्रयत्न केला पण हे देव हा काय बघतोय मला...तेव्हड्यात त्याचा एक मित्र सौरभला म्हणाला "क्यू रे सौरभ कल कहा गया था तू?मैने call किया था" आणि सगळे फिदीफिदी हसायला लागले--आता मात्र प्रिया ला मेल्याहून मेल्या सारख झाल...खूप लाजीरवानी गोष्ट ही.... असा म्हणत तिनी भेळेची प्लेट ठेवली आणि गाडी जवळ गेली लौकर चाल कविता असा म्हणून पुढे गेली सुद्धा...हार्ट बीट अजून पण वाढल्याचं होत्या... आताशा रोज नवीनच व्हायला लागल तो रोज कॉलेज समोरून जातांना जोरात मित्रांना bye म्हणायला लागला..मनातून ता प्रिया हवेत उडत होती...खूप खुश होती ती.... पण तिला काय माहिती हाच रस्ता आपला आयुष्य उध्वस्त करणार आहे ते...
असाच एक दिवशी घरी जातांना तिला सौरभ च्या मित्रांनी आवाज दिला आणि एक चिट्ठी दिली...कित्ती खुश होती ती जेंव्हा तो म्हणाला की सौरभ नि दिलीय...घरी गेल्यावर सगळ्या पासून लपवून तिनी किती आनंदाने चिठी वाचली होती...एकी कडे चिट्ठी दिलीय याचा आनंद पण चिट्ठी उघडल्या वर ती हिरमुसली कारण त्यात फक्त एक लीने लिहिली होती-"आज शाम को ६ बाजे near अबक गार्डन जवळ "-सौरभ असा राग आला न तिला ही काय पद्धत आहे... असा म्हणत जावे की नाही ठरवत होती पण एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकू असा म्हणत छान तयारीला लागते.... प्रिया तशी दिसायला खूप छान...गोरी गोरी...लांब केस...ठेंगणी ठुसकी सुबक अशीच....त्यात आज त्याला भेटायला जायचंय म्हटल्यावर लालसर छटा पसरली होती तिच्या चेहऱ्यावर...त्यात तिच्या पिंक कुर्ता आणि पर्फुमने अजूनच खुलली होती ती ....शेवटी ती garden जवळ येऊन पोहचली सौरभ आलेला होता.त्याचा ब्लू कलर चा shirt खूप छान होता...हाय हॅल्लो झाल्यावर तो म्हणाला
"सॉरी मैने आपको आज ही मिलने बुलाया क्यूँ कि मुझे बात करनि थी.वक्त काम हे इसीलिये डिरेक्टली पुछता हूँ .....do you love me "????? काय बोलतोय हा असा कोणी बोलता का?
प्रियाला तर काय बोलावं तेच सुचेना तरीही ती म्हणाली"में....याने आप...मुझे...i mean yaa ... हां"
बापरे आपण हे काय बोलून बसलो हेच तिला समजेना इकडे सौरभ म्हणाला मुझे पता हे but अब मे चलता हूं बहोत urgent काम हें कल मेरे दोस्त के पास कूच लेटर दे देना जो भी आपको लगता हे मे भी उसके हाथो लेटर भेजूगा " असा म्हणून तो गेला सुद्धा....काय माणूस आहे आधी मला विचारतो मग लेटर दे म्हणतो आणि ते पण याच्या मित्र जवळ?प्रिया आतून खुश होती आज पहिल्यांद्दां ती लेटर लिहिणं होती...तिचा पहिल प्रेम.... कुठून सुरवात करू असा म्हणून एक छान पोएम लिहिली तिने आणि बाकी लिहिला मराठीतच...;-) त्याला कळायला तर हवा ना मराठी....पण हानी लिहिला मराठीतूनच...अगदी एकूण एक शब्द तिच्या मनातून येत होता. "मला तू खूप आवडतो ...तुझे घारे डोळे....तू...सगळं...तू जरी हिंदी असलास आपले संस्कार भाषा जरी वेगळी असली तरीही मी सगळं करेल change तुझ्या करता...तुमच्यात म्हणे डोक्या वरून पदर घेतात...मी पण घेईल...तुझ्या आई वडीलांची खूप सेवा करील...तुला वाईट वाटेल असा काहीही करनार नाही पण मला तू हवा आहे..." असा बरच तिनी लिहिल आणि ते चॅन बॅग मध्ये ठेऊन दिल जपून...आता उद्या त्याच्या मित्राला ते देऊन द्यायचा बस मग मी आणि सौरभ आम्हीच दोघे....;-)
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप चुका आहेत लिखाणात...चाल लौकर...वगैरे!! शिवाय विरामचिन्हे पण बरोबर नाहीत. मधेच वर्तमान काळ मधेच भूत काळ..... अशाने रसभंग होतो. Happy