बेसनाची वांगी

Submitted by दिनेश. on 17 July, 2016 - 12:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरतील
अधिक टिपा: 

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा ____________/\______________
जबरदस्त कुक आहात आपण !

वांगे हा अत्यंत नावडता प्रकार. आयुष्यात कधी ना खाल्ला ना खाणार.
मात्र वांग्याच्या आजूबाजुची जी चटणी असते ती नेहमीच म्हणजे अगदी नेहमीच चांगलीच लागते, कोणाच्या डब्यातील वांगे असो ती आवर्जून खातो, वांग्यासोबतचा बटाटाही फेव्हरेट आणि त्यातही सोडे असतील तर क्या बात.
तर बस्स ती चटणीच बघायला या धाग्यावर हजेरी लावली. आणि एकंदरीत पाकृ, फोटो (सोबत दिनेशदा हे नाव) पाहून ही सुद्धा झ्याकच लागत असणार यात शंका नाही Happy

अरे व्वा.. तोंपासुये रेसिपी.. अर्धवट वाफवण्याची आयडिया फार आवडली..
हिरव्या वांग्याची चव खुलून आली असेल..

व्वा !!

मुळातच आम्हा वैदर्भियांना वांगे भयंकर प्रिय, त्यात असली भरलेली भाजी असली तर मग क्या केहना Wink
दिनेश दा, काय सही रेसीपी आहे ही...एकदम तोंपासू Lol

एकदम हटके पाककृती आणि फोटो सुध्दा छान आहेत. आपल्या इथे मिळतात त्यापेक्षा वेगळी दिसताहेत ही वांगी. बाकी तुमच्या पाककौशल्यासाठी ____________/\______________

अर्धवट शिजवणे आधी अवघड अन शिजलेल्या वांग्यात मसाला भरणे तर त्याहून अवघड..
त्यामुळे तुम्हाला _______/\_________ फोटो खूप टेम्टिंग आहेत. Happy

आभार सर्वांचे,

वर लिहायचे राहिले, जर बेसन कोरडे राहिले ( म्हणजे वांग्याला पुरेसे पाणी नाही सुटले वा बेसन जास्त पडले ) तर एक पाण्याचा हबका मारा.

आंबट गोड,, ज्या भाज्यांना मूळातच पोकळ्या असतात ( सिमला मिरची, साधी मिरची, भेंडी ) त्यांना आधी शिजवायची गरज नाही.

तोम्पासु दिसतोय हा प्रकार! Happy
खान्देशात पण वान्गी प्रिय. तिकडे छोटी, गोल हिरवी काटेरी वान्गी येतात. आता या प्रकारे करुन बघेन.

Mi aaj karun pahili Bhaji. Ekdam bhannat chav hoti. Many thanks Dineshji recipe sathi.

गुगलवर दिनेश शिंदे द्राक्ष बटाटा हे सर्च केले की ही रेसिपी येते

https://dineshda.wordpress.com/2017/05/24/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0...

बाकी रेसिपी बद्दल कल्पना नाही. पण ब्लॉगवर क्लिक केले की ते लॉगिन आयडी मागते