हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी

Submitted by maitreyee on 11 July, 2016 - 02:22

नुकतीच हवाई ची ट्रिप झाली...
प्रवास वर्णन लिहिण्याचा बेत नाहीये, काळजी नसावी! स्मित पण तिथे बर्याच स्थळांशी, रस्त्यांशी, झाडांशी , पानांशी निगडीत खूपशा स्थानिक आख्यायिका, छोट्या छोट्या लोककथा तुकड्या तुकड्यात ऐकायला, वाचायला मिळाल्या. मी तरी या कथा, ही पात्रं कधीच ऐकली नव्हती त्यामुळे या कथा मला इन्टरेस्टिंग वाटल्या आणि विसरुन जायच्या आधी लिहून इथे सगळ्यांशी शेअर कराव्या असं ठरवलं. बघा तुम्हाला कशा वाटतायत!