गाणे हवे आहे - गाणे शोधायचं आहे!

Submitted by अज्ञातवासी on 17 June, 2016 - 12:13

मंडळी आपण मंगलाष्टक वन्स मोर मधील नवरीनी नवऱ्याची स्वारी हे गाणे ऐकलेच असेल.
तर त्या गाण्यात २ मी ८ व्या सेकंदापासून ते १४ व्या सेकंदापर्यंत एक धून वाजते.
तर माझा प्रश्न असा आहे की ही धून कोणत्या गाण्याची आहे?
माबोकरांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत!
गाण्याची लिंक - https://m.youtube.com/watch?v=29uNb3_OqVQ

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

HIMYM s09e23 च्या सुरवातीला जे पार्श्वसंगीत आहे ते कोणते गाणे आहे कोणाला माहित आहे का? मी खूप शोधलं पण मिळालं नाही...

HIMYM s09e23 च्या सुरवातीला जे पार्श्वसंगीत आहे ते कोणते गाणे आहे कोणाला माहित आहे का? मी खूप शोधलं पण मिळालं नाही...>>>> google नुसार...
Pearl Jam -- Future days
https://www.youtube.com/watch?v=rbnnryD87O8

इतकं सोपं सर्च किवर्ड होतं?
कधीकधी माणूस अवघड गोष्टी अवघड मार्गानेच करायचं बघतो. Lol
Congo!!!
पण दोन वर्षे झालीत, अजून माझं सॉंग काही मिळालं नाही.
Sad

हो मिळालं एकदाच Lol मी सकाळपासून शोधत होते.
पण तरी हे मूळ गाणे कोणते आहे ते कोणाला माहीत असेल तर सांगा. सध्या हे एपिसोडमधूनच रिप केलेलं असल्यामुळे मधे संवादाच्यावेळी अगदी हळू आवाजात ऐकू येतं.

Hayden Patterson (Apr 25, 2016)
I'm curious how you got a hold of this
Luis Lopes (Apr 20, 2017)
great great work my friend Happy i really love this entry. it gives me shivers
theMaestro (Apr 26, 2016)
+Hayden Patterson I ripped it from the episode