Submitted by अज्ञातवासी on 17 June, 2016 - 12:13
मंडळी आपण मंगलाष्टक वन्स मोर मधील नवरीनी नवऱ्याची स्वारी हे गाणे ऐकलेच असेल.
तर त्या गाण्यात २ मी ८ व्या सेकंदापासून ते १४ व्या सेकंदापर्यंत एक धून वाजते.
तर माझा प्रश्न असा आहे की ही धून कोणत्या गाण्याची आहे?
माबोकरांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत!
गाण्याची लिंक - https://m.youtube.com/watch?v=29uNb3_OqVQ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि ही ट्यून बऱ्याच ठिकाणी
आणि ही ट्यून बऱ्याच ठिकाणी वापरली गेली आहे.
मंडळी कुणालाच माहीत नाही ?
मंडळी कुणालाच माहीत नाही ?
द्या ना रे कुणी तरी थोडासा
द्या ना रे कुणी तरी थोडासा भाव..
असं काय अगदी !
माहीत नाही ? भौ
माहीत नाही ? भौ
Ranjhna madhli Aahe ka???
...
ओळखीची वाटते पण नेमके आठवत
ओळखीची वाटते पण नेमके आठवत नाहीये
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=eM8Mjuq4MwQ हे किंवा बहुधा मोहोब्बतें / कुकुहोहै / दितोपाहै तत्सम सिनेमातील कोणतेतेअरी गीत असावे
तेरा साथ है कितना प्यारा?
तेरा साथ है कितना प्यारा?
मला तरी ते म्युझिक लंडन
मला तरी ते म्युझिक लंडन ठुमकता मधल्या सुरवातीच्या पिस सारखे वाटले....
मला वाटते ही चाल फ़ना ह्य
मला वाटते ही चाल फ़ना ह्य चित्रपटातिल गाण्या सारखि आहे.
येस. तो डुप्लीकेट शाहरुख
येस. तो डुप्लीकेट शाहरुख ट्रेन वर नाचत असतो तेव्हाच. मस्त पल्वलि. चान्गलि मेमरी.
तो डुप्लीकेट शाहरुख ट्रेन वर
तो डुप्लीकेट शाहरुख ट्रेन वर नाचत असतो तेव्हाच >>>>>> डुप्लीकेट शाहरुख नाही, डुप्लीकेट सलमान तेरे नाम वाला.
थोडीशी या जुन्या मराठी
थोडीशी या जुन्या मराठी गाण्याच्या चालीप्रमाणे वाटते हि धून मला (फक्त हे गाणे स्लो आहे): https://youtu.be/bhbkLed0Ujs?t=137
HIMYM s09e23 च्या सुरवातीला
HIMYM s09e23 च्या सुरवातीला जे पार्श्वसंगीत आहे ते कोणते गाणे आहे कोणाला माहित आहे का? मी खूप शोधलं पण मिळालं नाही...
HIMYM s09e23 च्या सुरवातीला
HIMYM s09e23 च्या सुरवातीला जे पार्श्वसंगीत आहे ते कोणते गाणे आहे कोणाला माहित आहे का? मी खूप शोधलं पण मिळालं नाही...>>>> google नुसार...
Pearl Jam -- Future days
https://www.youtube.com/watch?v=rbnnryD87O8
हे नाही
हे नाही
https://www.tunefind.com/show
https://www.tunefind.com/show/how-i-met-your-mother/season-9/16987
इथे पूर्ण साउंडट्रॅक आहे, पण तुला अपेक्षित असलेलं नाहीये
मिळाली https://m.youtube.com
मिळाली https://m.youtube.com/watch?v=JQCHL68XFeI
इतकं सोपं सर्च किवर्ड होतं?
इतकं सोपं सर्च किवर्ड होतं?
कधीकधी माणूस अवघड गोष्टी अवघड मार्गानेच करायचं बघतो.
Congo!!!
पण दोन वर्षे झालीत, अजून माझं सॉंग काही मिळालं नाही.
Try krt raha
Try krt raha
हो मिळालं एकदाच मी सकाळपासून
हो मिळालं एकदाच मी सकाळपासून शोधत होते.
पण तरी हे मूळ गाणे कोणते आहे ते कोणाला माहीत असेल तर सांगा. सध्या हे एपिसोडमधूनच रिप केलेलं असल्यामुळे मधे संवादाच्यावेळी अगदी हळू आवाजात ऐकू येतं.
Hayden Patterson (Apr 25, 2016)
I'm curious how you got a hold of this
Luis Lopes (Apr 20, 2017)
great great work my friend i really love this entry. it gives me shivers
theMaestro (Apr 26, 2016)
+Hayden Patterson I ripped it from the episode
हो मिळालं एकदाच मी सकाळपासून
डु प्र का टा आ.