घर एके घर

Submitted by अपरिचित on 8 June, 2016 - 00:41

मुंबईत घर घेणे आहे. सध्याची परिस्थिती बघता कुठेही घर घेताना मनात धाकधुक असते.
घर पुर्ण अवस्थेतील घ्यावं की अपुर्णावस्तेतील हा ही एकमुद्दा असतो.

तर मित्रांनो,घर खरेदी करण्यापुर्वी काय खबरदारी घ्यावी

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घर पुर्ण अवस्थेतील घ्यावं की अपुर्णावस्तेतील हा ही एकमुद्दा असतो. >>>>>>> पण बर्‍यापैकी कॅश तुम्ही लगेच देउ शकत असल्यास रेडी पझेशन घेऊ शकता.अन्यथा अंडर कन्स्ट्रक्शन्ला पर्याय नाही.