बर्याच कालावधी नंतर मायबोलीकर भटक्यांचे पाय पुन्हा एकदा ट्रेकर्सच्या पंढरी कडे निघाले. यंदाची पाणी टंचाई आणि हवेतील उष्मा यामुळे ट्रेकला जाणे टाळले होते... परंतू मान्सुन पुर्व ट्रेकची ओढ आम्हाला स्वस्थ बसू देईना... मग एक से भले दो करत तब्बल १७ भटके एकत्र जमले ते हरिश्चंद्रगडाच्या मोहिमेला.. या मोहिमेने काय नाही दिले...
स्वागतला पाचनईतील सरडा... इडली विथ मार्टिन... चढाईच्या वेळची चुकामूक.. भास्कर कडील पिठलं भाकरी.. सूर्यास्ताच्या पार्श्वभुमी वरील उडीबाबांचा जल्लोष... कोकणकडयाच्या विशाल रंगमंचावर रंगलेला फाल्कन पक्षाचा वेगवान थरार.. रात्री टेन्टवर टपटपणारा पाउस.. धुक्यात हरवलेली पहाट.. सकाळी आठच्या सुमारास हुडहुडी भरवणारी कोकणकडयावरील थंडी... या रिफ्रेशमेन्टच वर्णन ना शब्दात मांडता येत ना फोटो मधे.. ते फक्त अनुभवायचंच... अट्टल भटक्यांच्या साथीनेच.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३ कलालगड
प्रचि ४ सौ. योरॉक्स यांच्या कृपेने...
प्रचि ५ Dusky Crag Martin
प्रचि ६ रांजण खळगे
प्रचि ७
प्रचि ८ केदारेश्वर
प्रचि ९ कोकणकडा
प्रचि १० कोकणकडा
प्रचि ११ कड्या वरुन दिसणारा माळशेज घाट
प्रचि १२ मावळतीचे रंग
प्रचि १३ रोहित मावळा
प्रचि १४ स्वछंदी
प्रचि १५
प्रचि १६ स्वरगंधारचा शिलेदार
प्रचि १७ योरॉक्स
प्रचि १८ आमचे प्रेरणास्थान
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२ इंद्रवज्र टिपताना जिवेश..
प्रचि २३
प्रचि २४ गणेशगुहा
प्रचि २५ पुष्करणी
प्रचि २६ अलविदा
भन्नाट फोटो रे. मस्तच.
भन्नाट फोटो रे. मस्तच.
इंद्रा भारी रे...
इंद्रा भारी रे...
फोटो आणि वर्णन अ-फ ला -तू -न
फोटो आणि वर्णन अ-फ ला -तू -न ____/\____
कोकणकडा काळजात घुसला
इंद्रवज्राचा फोटू कुठाय???
इंद्रवज्राचा फोटू कुठाय???
मस्तच.. आणि तसेही वारकरी
मस्तच.. आणि तसेही वारकरी उड्या मारतातच.
या रिफ्रेशमेन्टच वर्णन ना
या रिफ्रेशमेन्टच वर्णन ना शब्दात मांडता येत ना फोटो मधे.. ते फक्त अनुभवायचंच... अट्टल भटक्यांच्या साथीनेच. >>>> अगदी अगदी ...
फोटो मस्त ...
निव्वळ भन्नाट!!!!!!!
निव्वळ भन्नाट!!!!!!!
अशक्य भार्री इंद्रवज्र दिसलं
अशक्य भार्री
इंद्रवज्र दिसलं का? त्याचे फोटो वेगळ्या धाग्यात येऊदे.
वाह इन्द्रा भन्नाट views
वाह इन्द्रा भन्नाट views मिळालेत तुम्हाला||||||
जबरि क्लिक आलेत
१२, १५, १६ जगात भारी. २३
१२, १५, १६ जगात भारी.
२३ म्हणजे ढगाचा धबधबाच दिसतोय.
इंद्रवज्र कुठाय?? ज्यासाठी केला होता अट्टाहास!
फोटो आणि वर्णन अ-फ ला -तू -न
फोटो आणि वर्णन अ-फ ला -तू -न ____/\____
कोकणकडा काळजात घुसला >> +१ मस्तच
स्वरगंधारचा शिलेदार - अफलातुन
इन्द्रदेवा, लई भारी! सगळीच
इन्द्रदेवा, लई भारी! सगळीच छायाचित्रे अप्रतिम!
आमचा भाग आहेच मस्त निसर्गरम्य कोणत्याही ऋतुत जा तुम्हाला आनंदच देणार!
सुरेख फ़ोटो! इंद्रवज्र कुठे
सुरेख फ़ोटो!
इंद्रवज्र कुठे आहे????????????
इंद्रवज्र फक्त दोनच सेकंद
इंद्रवज्र फक्त दोनच सेकंद दिसलं आणि ते ही फक्त जिवेशलाच टिपता आलं.
एकसो एक फोटु .....
एकसो एक फोटु .....
क्लाऽऽऽऽऽऽस..........
शोभा १ इंद्रवज्र बद्दल
शोभा १
इंद्रवज्र बद्दल माहिती साठी हि साईट वाचा
http://sahyadriindravajra.blogspot.in/
ऑसम!!!!!!! कसली एनर्जी आहे
ऑसम!!!!!!! कसली एनर्जी आहे प्रत्येक फोटोत.. तो बारा नंबरचा तर क्लासिक आहे..
मस्तं रे इन्द्रा... सुपर लाईक
मस्त!! प्रचि १९,२० खासच!
मस्त!! प्रचि १९,२० खासच! सगळ्यान्च्या उड्यासुद्धा सुरेख!
भन्नाट...सैराट...भारी.
भन्नाट...सैराट...भारी.
तोफखाना इंद्रवज्र बद्दल
तोफखाना इंद्रवज्र बद्दल माहिती साठी मस्त दुवा
योगायोगाने फेसबूकवर बरोबर ४ वर्षांपुर्वी मी आम्हाला दिसलेल्या इंद्रवज्राबाबत लिहिले होते त्याची आठवण फेसबुकनेच करून दिली. तोच लेख पुढे मी माबोवर देखिल टाकला. माझ्या माबो वरच्या लिहिण्याची सुरुवात ह्या लेखापासून झाली.
http://www.maayboli.com/node/39123
अफलातून फोटो इंद्रा !!
अफलातून फोटो इंद्रा !!
क्या बात है, इंद्रा!!!! या
क्या बात है, इंद्रा!!!!
या रिफ्रेशमेन्टच वर्णन ना शब्दात मांडता येत ना फोटो मधे.. ते फक्त अनुभवायचंच... अट्टल भटक्यांच्या साथीनेच. >>>+१०००
मस्त फोटो आणि वर्णन... तुम्ही
मस्त फोटो आणि वर्णन...
तुम्ही शिडी घाटातून गेलात की गणपती घाटातून....?
आणि वामन गाईड अजुन आहे का...?
पुर्वी आम्ही त्यांच्या बरोबर एकदा गडावर गेलो होतो....
इन्द्रा....भारी फोटो! मस्त
इन्द्रा....भारी फोटो!
मस्त ट्रेक झालेला दिसतोय!...आणि हो..इन्द्रवज्राबद्दल नव्यानेच समजलं!
निरु... शिडीघाट, गणेशघाट
निरु... शिडीघाट, गणेशघाट भिमाशंकरला जाताना लागतात. आम्ही पाचनई मार्गे हरिश्चंद्रगडा वर गेलो होतो.
इंद्रा अफलातून फोटो . दिवस
इंद्रा अफलातून फोटो . दिवस सार्थकी लागला बघ.
जबरदस्त्त्त्त्त!! अरे शनिवार
जबरदस्त्त्त्त्त!!
अरे शनिवार रविवार असून गर्दीच नाहीये!! लकी होतात तुम्ही!
इंद्रधनुष्य ....ख र्र्र्र्र
इंद्रधनुष्य ....ख र्र्र्र्र र्र र्र च ...भ न्ना ट ......शब्द अपुरे आहेत वर्णन करायाला....
मस्त मस्त मस्त
येस... माय मिस्टेक.... अ बिग
येस... माय मिस्टेक.... अ बिग वन.... त्या वाटा भिमाशंकरच्या..
हरिश्चंद्र गड दोन वेळा केला...
पहिल्यांदा माळशेज घाट, खुबी फाट्यावरून..
आणि दुसर्या वेळी अलंग, कुलंग, मदन गडावरुन पाचनई मार्गे.... ह्याच वाटेला मला वाटत देवाची वाट म्हणतात...
इंद्रा, अरे इंद्रवज्राचा फोटू
इंद्रा, अरे इंद्रवज्राचा फोटू मिळाला का???
Pages