व्हिटॅमिन डी बद्दल माहिती हवी आहे

Submitted by sneha1 on 24 May, 2016 - 11:47

नमस्कार,
मधे पाय दुखत होते म्हणून डॉक्टर ने ब्लड टेस्ट केली , त्यात व्हिटॅमिन डी कमी आले, २२. मला रोज १००० IU ची गोळी घ्यायला सांगितली आहे. मी ती घेते आहे, आणि दूध , दही विथ व्हिटॅमिन डी हे पण नेहमीच घेत असते. आता उन्हा मधे बसणे पण सुरू करीन. अजून काही कोणी सांगू शकेल का?
धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users