Submitted by sneha1 on 24 May, 2016 - 11:47
नमस्कार,
मधे पाय दुखत होते म्हणून डॉक्टर ने ब्लड टेस्ट केली , त्यात व्हिटॅमिन डी कमी आले, २२. मला रोज १००० IU ची गोळी घ्यायला सांगितली आहे. मी ती घेते आहे, आणि दूध , दही विथ व्हिटॅमिन डी हे पण नेहमीच घेत असते. आता उन्हा मधे बसणे पण सुरू करीन. अजून काही कोणी सांगू शकेल का?
धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.vitamindcouncil.o
https://www.vitamindcouncil.org/
या साईटवर डोकावा. बरीच माहिती
या साईटवर डोकावा. बरीच माहिती मिळेल.