भरली कारली

Submitted by दिनेश. on 23 May, 2016 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरतील
माहितीचा स्रोत: 
माझेच प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ, मी लहान आहे हो वयाने ! त्यामूळे आपल्या हा शब्द त्यांच्या च्या विरुद्ध अर्थाने घेतोय बरं का !! Happy

कारली अशी शिजवली कि चवीला जास्त चांगली लागतात ( हे आपले माझे मत !! )

वॉव दिनेश ...जोरदार पाकसिद्धी चाल्लेली दिसतीय एवढ्यात!
हेही छान.
इथे हल्दीराम की कोण्त्याश्या कं.ची चाट ची पाकिटं मिळतात. त्या मोठ्या पाकिटात चिंच खजुराची गोड चटणी, तिखट हिरवी चटणी छोट्या पुर्‍या, बारीक शेव अश्या सर्व जन्नसांची छोटी पाकिटं असतात. त्यातच तुम्ही म्हणतात तसा मस्त क्रिस्पी असा बटाट्याचे रेडी टु ईट असे फ्लेक्स असतात.
या सर्व जिनसा एकत्रित करून (प्रॉपर असेम्ब्ली) करून तुम्ही ओक्के टाइप्सची दही बटाटा शेव पुरी बनवू शकता.
हो...अर्थातच यात दही नसते ...ते तुम्ही घरचं वापरा. अथवा दही वगळून नुसती शेव पुरी करा.
अर्थातच याला पुण्याच्या वैशालीतल्या एसपीडीपीची चव नाही. पण दुधाची तहान ताकावर.
यात कारल्याचा कुठे विषय नाही पण इतक्यातच ते बटाट्याचे रेडी टु ईट असे फ्लेक्स ...तेही चाट्च्या पाकिटात ...हे खूपच मस्त वाटल्याने हा प्रतिसाद प्रपंच!

मानुषी, हे उत्पादन भारतात यायला पाहिजे. ओरिजीनली ते मॅश्ड पोटॅटो साठी बाजारात आले पण आपल्याकडच्या आलू पराठा, साबुदाणा वडा, बटाटा शिरा, डोसा टाईप भाजी, उपवासाचे थालिपीठ अश्या अनेक पदार्थांसाठी वापरायला सोयीचे पडते.

आभार सर्वांचे,

हि चिनी कारली आहेत. ती मूळातच अशी छान रंगाची असतात.

ममो, कारल्याचे काटे काढणे आपल्याकडे सहसा नसतेच पण मी बघितलेल्या राजस्थानी, पंजाबी आणि बिहारी रेसिपीज मधे ती अगदी तासून गुळगुळीत केली होती.

सगळ्या रेसिप्या छान आहेत. कारले आवडीचे आहे, घरी वेल आहेच, त्यामुळे दोन कारल्याचे करून पाहीन.

मानुषी, मी दही बटाटा पुरी पर्यंत पोचले तेव्हा आता यात कारले कसे फिट करणार याचा विचार करायला लागले Happy

मस्त !