तडका - डीग्रीच्या डगरी

Submitted by vishal maske on 9 May, 2016 - 20:28

डीग्रीच्या डगरी

कुणी म्हणतात भक्कम
कुणी म्हणतात ढासळतील
मोदींच्या डिग्रीच्या डगरी
खोटे पणात कोसळतील

ओरिजनल डिग्री असेल तर
मोदी विश्वासात मिसळू शकतात
मात्र बनावट डिग्रीच्या डगरी
या कधीही कोसळू शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice

घ्या ... सैराटी तडका ...

सैराटचा सजवुन साज
उच्च कुळीचा उतरवला माज
जातीपातीची शेंडी ताठ
मंजुळेने लावली वाट

जिकडे तिकडे झिंगाट
एकच एक सैराट
कोटी कोटीच्या कौतुकांची
रसिक करती खैरात.

कवयित्री मुग्धा गोडे उर्फ ...... ... ...

छान