तडका - घोटाळी भरभराट

Submitted by vishal maske on 27 April, 2016 - 23:16

घोटाळी भरभराट

घोटाळ्यांचा होतोय विकास
गल्लीचे वेगळे,दिल्लीचे वेगळे
धारण करून नविन स्वरूप
पुर्वीचे आणि,हल्लीचे वेगळे

अशा योजनी कळ्या नाहित
ज्यांना कुणी खुडल्या नाही
घोटाळे करत घोटाळेबाजांनी
हवाई जागाही सोडल्या नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त तडका,
फक्त आता घोटाळे होत नसून,
घोटाळे आणि भ्रष्टाचार करणारे कॉंग्रेजी आणि त्यांची इतर बागलबच्ची तुरुंगात जायची वाट पाहात आहेत.