कॉफी पेंटींग्स

Submitted by अंतरा on 16 April, 2016 - 14:24

खूप दिवसांनंतर पुन्हा एकदा केलेले कॉफी पेंटींग्स
p1.jpgp2.jpgp3.jpgp4.jpgp5_0.jpg

आणि हे कॉफी पेंटींग हँड्मेड पेपर वर

p7.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल आणि वॉटर मार्क बद्दल सांगितले त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद.
अभिनव सॉफ्टवेअर बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी प्रयत्न केला वॉटरमार्क टाकायचा.

p1_0.jpg

सगळीच पेंटिंग्ज किती सुरेख आहेत.

अंतरा, तुझी विपु बघ प्लीज. मागे इमेल मिळाली नव्हती म्हणून माहिती विपुत टाकली आहे.

सायो मी चित्र बघून काढायचा प्रयत्न करते . नेहमीच जमेल असे नाही कधी जमते तर कधी..
प्रतिसादां बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.........

5447c6df-7d09-4fb9-afcf-b71469302449.jpg

Pages