मातीच हो.. अजून काय ;-)

Submitted by विनार्च on 5 April, 2016 - 07:57

सालाबाद प्रमाणे, आमच्या प्रतिभेच्या बहराचे दिवस सुरु आहेत ...त्याचीच ही झलक

हा पिक्सी Happy

IMG_20160405_150631.jpgIMG_20160405_150518.jpgIMG_20160405_145639.jpg

ही आमची डंम्पलींग हेड सिरीज ...
काऊबॉय
IMG_20160405_150154.jpgIMG_20160405_145921.jpg

विझार्ड
IMG_20160405_150106.jpgIMG_20160405_150011.jpg

स्पिअर गर्ल
IMG_20160405_150249.jpgIMG_20160405_145538.jpg

हा किंग ..... ह्याच्या नशिबी रंग नाही Wink

IMG_20160405_145823.jpg

हा आमचा सॉफ्ट पेस्टल सोबतचा पहिला प्रयत्न...
IMG_20160317_141345.jpg

"परीक्षा मार्क्स हे सगळं मिथ्या आहे" हे अंतिम सत्य जीवनाच्या पहिल्या ट्प्प्यातच जाणून घेतलेला जीव, मीच जन्माला घातला असल्याने व त्याच्या ह्या युगपरिवर्तक विचारांना खतपाणी घालणारा दुसरा (नतद्रष्ट) जीव घरातलाच असल्याने , मी ही शेवटी ह्या पंथांत सामील झाले आहे. (न होऊन सांगते कुणाला Wink )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

exam time is back ..........and so is Ananya Light 1

पण कारागिरी मस्तयं

"परीक्षा मार्क्स हे सगळं मिथ्या आहे" हे अंतिम सत्य जीवनाच्या पहिल्या ट्प्प्यातच जाणून घेतलेला जीव, मीच जन्माला घातला असल्याने व त्याच्या ह्या युगपरिवर्तक विचारांना खतपाणी घालणारा दुसरा (नतद्रष्ट) जीव घरातलाच असल्याने , मी ही शेवटी ह्या पंथांत सामील झाले आहे.

अंतिम सत्याचा साक्षात्कार झाल्यावर आता कसं वाटत आहे? :d
बाकी, कलाकारी एकदम आवडली Happy

छानच !
<< मी ही शेवटी ह्या पंथांत सामील झाले आहे. (न होऊन सांगते कुणाला ) >> तुमचा हा पंथ एक वैश्विक धर्म होवो !!!

>>>> "परीक्षा मार्क्स हे सगळं मिथ्या आहे" हे अंतिम सत्य जीवनाच्या पहिल्या ट्प्प्यातच जाणून घेतलेला जीव, <<<< Lol मस्तच.....
छान केलय..... भरपुर माती /रंग/कागदं आणुन द्या...

मस्त !

वा!

हे असे आकार बनवायला मलाही कुणी शिकवेल, तर काय मजा येईल! खूपच छान कलाकारी आहे. शेवटचा पॅराग्राफ मस्तच!

Pages