मातीच हो.. अजून काय ;-)

Submitted by विनार्च on 5 April, 2016 - 07:57

सालाबाद प्रमाणे, आमच्या प्रतिभेच्या बहराचे दिवस सुरु आहेत ...त्याचीच ही झलक

हा पिक्सी Happy

IMG_20160405_150631.jpgIMG_20160405_150518.jpgIMG_20160405_145639.jpg

ही आमची डंम्पलींग हेड सिरीज ...
काऊबॉय
IMG_20160405_150154.jpgIMG_20160405_145921.jpg

विझार्ड
IMG_20160405_150106.jpgIMG_20160405_150011.jpg

स्पिअर गर्ल
IMG_20160405_150249.jpgIMG_20160405_145538.jpg

हा किंग ..... ह्याच्या नशिबी रंग नाही Wink

IMG_20160405_145823.jpg

हा आमचा सॉफ्ट पेस्टल सोबतचा पहिला प्रयत्न...
IMG_20160317_141345.jpg

"परीक्षा मार्क्स हे सगळं मिथ्या आहे" हे अंतिम सत्य जीवनाच्या पहिल्या ट्प्प्यातच जाणून घेतलेला जीव, मीच जन्माला घातला असल्याने व त्याच्या ह्या युगपरिवर्तक विचारांना खतपाणी घालणारा दुसरा (नतद्रष्ट) जीव घरातलाच असल्याने , मी ही शेवटी ह्या पंथांत सामील झाले आहे. (न होऊन सांगते कुणाला Wink )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..अँड अनन्या इज बॅक! सगळ्याच कलाकृती आवडल्या. विझर्ड आणि पिक्सी जरा जास्तच.

डम्पलिंग हेड सिरीज काय आहे ते गूगल करून बघावं लागेल.

डम्पलिंग हेड सिरीज काय आहे ते गूगल करून बघावं लागेल.>>>> नाय सापडायच वो तिकडं ...आमच व्हर्जीनल प्रॉडक्ट हाय Wink
धन्यवाद मंडळी ☺

Pages