सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन

Submitted by जाई. on 18 March, 2016 - 03:18

टॅक्स प्लॅनिंगच्या दृष्टीने पीपीएफ , एलआयसी , एनएसइ वगळता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ( SIP ) हा ही एक पर्याय आहे .
तर या पर्यायात कशी गुंतवणूक करायची , त्यासाठी घेतली जोखीम , ह्यात असणारे फायदे तोटे या बाबतीत माहिती हवी आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

You can open it through their website too. If you are KYC verified you would be able to do direct else first get KYC done through agents e.g. cams/karv//any bank and then do direct through amc site or regular through any of the agents.

आमचा अभ्यासू मित्र म्हणतो की प्रत्येकाच्या साईट वरुन केलेले फायदेशीर.ज्या कॉमन साईट असतात त्यांची स्वतःची हिडन कमिशन असतात.
पण ४ वेगळ्या कंपन्यांचे घ्यायचे असल्यास चार के वाय सी आणी अगणित फोन कॉल्स लागतील इतकेच.

.

>>एकच के वाय सी सगळीकडे चालतो.<< +१
एकदाच केला जातो KYC
थेट फंडच्या वेबसाइट वरुन केलेले आधिक फायदेशीर ठरतं.

'मला SIP साठी KYC करून हवे आहे' असे बँकेत सांगितल्यास बँक KYC करून देते का? त्याची प्रोसेस साधारण काय असते?

You can do via your saving act. Through bank but direct through amc website is more profitable. You have to remember / maintain record of all such amc website login ID and password. Keep track of all your SIPs independently - how they are performing. I think bnp Paribas doesn't allow direct lumpsum / SIP through their site अnd Mirae doesn't allow SIP through their site.

सर्वांना धन्यवाद.
असं प्रत्येक अकाउंट लक्षात ठेवण्यापेक्षा बॅंकेकडून SIP केलेल्या बर्‍या पडतील, नाही का?

Yes. Banks do that, they may try to sell you some mutual funds when you go for getting KYC done. Photo, id proof, addresses proof, signed KYC form, pan card is mandatory and maybe cancelled blank cheque.

आदित्य बिर्ला मनी माय युनिव्हर्स चा अकाऊंट नुकताच कॅन्सल केला.त्यांच्या मुंबई ऑफिस ला के वाय सी साठी ३० मिनीट व्हि कॉन्फ करावी लागते.ती केली.त्यावेळी कोणी काही बोललं नाही.नंतर त्यांचा एक महिन्याने फोन आला तर कॉन्फ झालीच नाही म्हणाले.मग नंतर बराच आरडाओरडा केल्यावर ती झाली असं त्यांनी मान्य केलं आणि 'आम्हाला तुम्ही धरलेली डॉक्स नीट दिसली नाहीत, त्यामुळे परत व्हि कॉन्फ करा' साठी बरेच फोन केले.मग त्यांना उडवून टाकलं.
बाकी आयसीआयसी आय चा आहेच.

.

HDFC Bank ने १ ऑक्टो १५ पासुन सर्व कमिशन्स रद्द केली आहेत. त्यांच्या नेट बँकींग मध्ये ISA नावाचे ऑप्शन आहे. ते एकदा ब्रँचमध्ये जाउन फोर्म केवायसी भरुन कार्यान्वित केले की कुठल्याही मुच्युअल फंडात एकाच ठिकाणी गुंतवणूक करता येते.

हा सर्वात सोपा मार्ग आहे. ह्यात १ टाईम, SIP अशी कुठलिही इन्वेस्ट्मेण्ट करता येते आणि सर्वांचे स्टेटमेंट एकाच ठिकाणी दिसते.

बहुतेक सर्व प्रायव्हेट बँकांमध्ये हे ऑप्शन असतेच. फक्त काही बँक कमिशन घेतात.

मी FundsIndia वापरत आहे.
दोन महिने झाले सुरु करुन. प्रतिसाद छान आहे.
मला स्वतःला camsonline जास्त छान वाटते.
अडचण एवढीच की camsonline वर सर्व फंड हाऊस नाहीत. त्यामुळे जे camsonline वर नाहीत त्या फंडस् मध्ये गुंतवण्यासाठी मी फंडस् इंडिया वापरतो

हॅलो,

मी अन्य अनेक गोष्टींसह रजिस्टर्ड म्युच्युअल फंड अ‍ॅडव्हायझर असून पुण्यात माझे ऑफिस आहे. ऑफिसचा पत्ता खाली देत आहे. कुणाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर मी नक्कीच मदत करू शकतो.

कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त)
आरोहिणी बंगला, प्लिंथ एल ८,
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर,
संकुल गेटसमोर,
एरंडवणे, पुणे - ४११००४
मोबा: ८८०५१५२९५१
मेलः scpcs2011@gmail.com
ऑफिसची वेळः सकाळी १० ते संध्याकाळी ७. रविवारी बंद असले तरी फोन करून येऊ शकता.

Large Cap -

HDFC top 200 Fund - Growth

DSP Black Rock Focus 25 Regular Plan Growth

Mid Cap-

Canara Robaco Emerging Equity - Regular growth

Suderam Select Midcap Growth

हे फन्द्स कसे आहेत ?

Hdfc was good some years back. For new investment now check birla sun life front line equity

For dsp black rock check mirae india opportunities

For midcap - check following also

Hdfc mid cap opportunities
Mirae emerging bluechip
Franklin prima

Mirae emerging bluechip >>> यात नवीन इन्व्हेस्ट करता येत नव्हते ना?

SIP करता येते आहे आता, lumpsum बंद आहे. Direct SIP mirae amc site वर register व्हायला २ महिने लागतात. आधी site वर फक्त lumpsum available होते, SIP नव्हते. आता regular मध्ये पण lumpsum बंद आहे बहुतेक. SIP is on both direct / regular.

2 वर्षानंतरच्या प्लॅन खरेदी/खर्चासाठी साधारण लाखभर रुपये बाजूला ठेवायचे आहेत
SIP करावे की डायरेक्ट दर महीन्याला थोडेथोडे शेअर्स घ्यावेत?
बॅकअप सेव्हींग पुरेसे आहे त्यामुळे थोडीफार रिस्क घेउ शकतो!

दोन वर्ष हा खूप कमी काळ आहे इक्विटी करता. त्यामुळे रीस्क तशीही जास्तच होते. दोन वर्षांनतरचा खर्च टाईम बाऊंड असेल तर अजीबातच नको. कारण त्याच वेळेस मार्केट पडलेले असेल तर नुकसान सोसावे लागेल.

मल्टीकॅप फंड (इक्विटी एक्स्पोजर हवंच असेल तर) निवडा.

For time bound expenses I would anytime prefer SIPs but as u said 2 years is too less for SIPs thats why I started thinking of stocks... Not much interested in FDs and Gold investment this time

Any good stock suggestions for short term?

Pages