एक चेहरेपे...
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’
read
<1’
ये
ये आवड्या...
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
छाने.
छाने.
सही.
सही. पिकासा वापरून कोलाज बनवलंय ना?
मस्त
मस्त
नी, एल्
नी, एल् धुळे, sas आभार.
हो भाग्या, पिकासा वापरुन कोलाज केलंय. प्रत्येक मुखवट्याचा आधी वेगळा फोटो काढून मग एक चित्र बनवलं आहे.
आयटे, सहीच.
आयटे, सहीच.
जोरात आहे तुमची गाडी. 
सही !
सही !
मस्तच.
मस्तच.
आयटे.. इथे
आयटे.. इथे एक गाणं आठवलं.. तेरे चेहरेसे नजर नहि हटती.. पण इथे इतके सारे चेहरे आहेत कुणावर नजर टाकायची?
(इथे चेहरा नाही रंगबिरंगी मुखवटे)
छान कोलाज! छान असतात तुझे फोटो.. मोगरा फुलला अजुनही तसाच आहे मनात मोगर्याच्या फुलांसारखा टवटवीत..
आयटे,
आयटे, झक्कास..
ओह ओ आह
ओह ओ

आह हा..
वाह वा..
एकदम खल्लास आहे.. मस्तच..
केपी, आरती,
केपी, आरती, मानसी, भावना, किरु, योगी धन्यवाद!
मोगर्याच्या फोटोची आठवण ठेवल्याबद्दल तुला डब्बल धन्यवाद भावना!
एक चेहरे
एक चेहरे पे कइ चेहरे ... कित्ती खरय
छान आहे .
-----------------------------------------
- सक्षम दळवी
आयटे! मस्त!
आयटे! मस्त! अजून पाठव! कलेक्शन असेल तर मेल कर्.लावू या कुठेतरी!
चान्गला
चान्गला प्रयत्न! खास करुन पेन्टब्रश वा फोटोशॉपचा वापर करण्याची आयडीया आवडली
मात्र, अनेक चेहरे केवळ सन्ख्यात्मक न दिसता, वेगवेगळ्या भावनान्चे प्रदर्शन अधिक उत्कट झाले अस्ते तर चान्गले वाटले अस्ते, आत्ता केवळ रन्गसन्गती वरून भावना मुद्दामहून समजून घ्याव्या लागतात!
थोडक्यात, वेगवेगळे मुखवटे, त्यातील वेगवेगळेपण ठळकपणे दिसायला हवे होते!
बेटर नेक्स्ट टाईम!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
लिंबूदा,
लिंबूदा, हे मुखवटे ऑफिसमधे काही कार्यक्रम होता तेह्वा ऑफिसभर लावले होते. तेह्वा काढलेले फोटो आहेत हे. साधारण एकाच साच्याचे आहेत खरे. वेगवेगळ्या भावनांचे प्रदर्शन दाखवणारे असे चेहरे नव्हते ते. पण असं तुम्ही म्हणता तसं पहायला मिळालं तर फोटो काढायला खूपच आवडेल.
उमेश, धन्यवाद.
आयटे, अग ते
आयटे, अग ते जाणवलच ग मला!
सन्धी मिळाली अन लगेच तू साधली असणार फोटो काढून घ्यायची
तसच, भुवया बदलणे कठीन, पण डोळ्याखाली काही एक आकार रन्गात शेडीन्ग केलेस तरी वेगळा परिणाम मिळेल
फक्त जमल तर हं, एकेक मुखवट्यावर, केवळ ओठान्शी जरी थोडी आकारात खेळी केलीस पेण्टब्रश मधे, तरी अफलातून बदल घडेल!
वेळ मिळाला तर जरुर करुन बघ! (अन इथे पुन्हा टाक)
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***
फोटोंमध्य
फोटोंमध्ये तसा बदल करण्याची काही आवश्यकता नाही पण रिपीटेशन टाळलं तर अजून बरं होईल, काही काही मुखवटे परत परत आले आहेत.
आणि सगळ्या कोलाज मध्ये जर पार्श्वभूमी वर एखादा मुखवटा ब्लर करुन दाखवता आला ना तर ते जास्त प्रभावी होईल.