शहाणे असाल तर LIC मध्ये पैसा टाकू नका. माझ्या कडे LIC च्या ५/६ policies आहेत. आत्ता पर्यंत VestedBonus बरोबर दाखवायचे onlineAC मध्ये. पण या वर्षाच्या सुरुवाती पासून तो दाखवणे बंद केले आहे. थोडक्यात policy mature होताना किती पैसे देणार हे त्यांच्या मनावर.. नाहीतर बोनस ची amount किती जमा आहे इतक्या वर्षाची ते का दाखवत नाहीत ? माझे जवळ जवळ १ ते दीड लाख बोनस जमा दाखवायचे दर policy मध्ये ते आत्ता शून्य दाखवत आहेत.
बाकी ICICI आणि इतर हे तर सरळ सरळ लुटारू लोकच आहेत.
बहुतेक सरकार ला disinvestment आणि रेल्वे , इन्फ्रा करता बराच पैसा लागत आहे. आणि LIC म्हणजे सरकारचे ATM आहे. त्या मुळे असेल. जनतेच्या खिशातून या पद्धतीने सरकार पैसा काढतेय.
<<मी जेंव्हा हा प्लान घेतला त्यावेळी जी मुलगी होती ती एक मराठी मुलगी आणि माझी आणि तिची उत्तम मैत्री होती म्हणून तिने मला घेच घेच म्हणत शेवटी मी तो घेतलाच. पण आता मला थोडी अक्कल आली आहे आणि मी जे केले ते चुक की बरोबर? माझा हा प्लान योग्य की अयोग्य ह्याबद्दल विचार करताना माझी खूप तारांबळ उडत आहे.
मी हा प्लान ठेवावा की मोडावा?>>
------- बी दोन-अडिच वर्षापुर्वी तुमच्या मैत्रीणीने सुचवलेल्या विमा योजने बाबत आज दोन वर्षान्नी त्या निर्णयाच्या योग्य/ अयोग्यते बद्दल तुमच्या मनात सान्शकता असणे याचे मला आष्चर्य आणि दु:ख वाटले.
प्रत्येकाची व्यक्तीची परिस्थिती (सान्सारिक, आर्थिक, शारिरीक, धोका पत्करायची तयारी) unique असते असे माझे मत आहे. येथे तुम्हाला सर्व लोक प्रेमाने आणि आत्मियतेने सल्ले देत आहेत. प्रत्येक सल्लागार त्याच्या अनुभवानुसार/ मर्यादेनुसार सल्ला देणार. तो तुमच्या बाबत योग्य असेलच असे नाही. इतरान्ना सल्ला जरुर विचारा पण अन्तिम निर्णय तुमचा स्वतः चा घ्या. निव्वळ विमाच नाही तर इतर कुठलाही प्रश्न असो आज घेतलेला कुठलाही निर्णय उद्या चुकीचा वाटेल तरी दोष दुसर्या कुणालाच (आणि स्वत: लाही) देण्यात अर्थ नाही.
उदय, मी कुणालाच दोष देत नाही. मी चुक केली असेही मी म्हंटले नाही. एखाद्या गोष्टीचा निर्णय घेऊन झाल्यानंतर त्यावर विचार करणारे क्षण अनेकदा येतात आयुष्यात. कधी मनुष्य मागे वळतो तर कधी पुढे पाऊल टाकतो. ह्याला अनुभव म्हणतात. एकदा चुकुन वा न चुकता अनुभव मिळाला की दुसरा निर्णय अजून योग्य असतो.
भम, तुम्ही लिहिलेली स्कीम आकर्षक वाटली. अजून माहिती द्याल का? हे प्रॉडक्ट कोण ऑफर करतेय वगैरे.
आत्ताच एकाने hdfc super income हि स्कीम मी घ्यावी म्हणून फोन केला होता. त्यात समजा दरवर्षी 1 लाख प्रमाणे 10 वर्ष गुंतवले तर 11 व्या वर्षापासून आपल्याला दरवर्षी साधारण 97 हजार मिळायला लागतात, अशी 10 वर्षे गेली कि त्याच्या शेवटी 18 ते 19 लाख एकरकमी मिळतात. हे एकरकमी तेव्हा हातात नको असतील तर स्कीम तशीच सुरु ठेऊन त्या 18 ते 19 लाखांवर व्याज मिळत राहते. पहिली 10 वर्षे संपल्यानंतरच्या 10 वर्षात आपल्याला मध्येच स्कीम बंद करायची असेल तर हातात एकरकमी जे काय असेल ते मिळते.
स्वतःनंतर कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी टर्म प्लॅन बेस्ट.
वयाच्या ४० नंतर १ कोटीचा टर्म प्लॅन चा वार्षिक प्रिमियम साधारण २५,००० पडेल. जास्त रक्कम घेतलीत तर प्रिमियम वाढेल. (कुठल्या कंपनीचा घ्यावा हे इथले आणभाविक लोक सांगतीलच).बर्याच कंपन्यांच्या वेब्साईट्स वर हि माहिती उपलब्ध आहे.
दुसरी गोष्ट.. तुम्हाला इन्शुरन्स प्रिमियमचे पैसे परत का हवे आहेत? इन्शुरन्स हे रिस्क मॅनेजमेंट चे प्रॉडक्ट आहे. आपले काही बरेवाईट झाले तर आपल्यामागे कुटुंबियांचे जीवन सुरळित रहावे म्हणुन ते घ्यायचे. त्याच्यात इन्वेस्टमेंट घुसवु नये.
इन्शुरन्स हे आपण अक्कलखाती घातलेले पैसे आहेत. एकदा प्रिमियम भरला की निश्चिंतपणे झोप यावी यासाठी ते घ्यायचे. (आणि मग त्या पैशांचा मोह सोडुन द्यायचा)
तुम्हाला गुंतवणुकच करायची तर इतर बरेच पर्याय आहेत. (भरत मयेकर यांनी अगदी चांगले एक्स्प्लेन केले आहे).
>>मी जेंव्हा हा प्लान घेतला त्यावेळी जी मुलगी होती ती एक मराठी मुलगी आणि माझी आणि तिची उत्तम मैत्री होती म्हणून तिने मला घेच घेच म्हणत शेवटी मी तो घेतलाच. पण आता मला थोडी अक्कल आली आहे आणि मी जे केले ते चुक की बरोबर? माझा हा प्लान योग्य की अयोग्य ह्याबद्दल विचार करताना माझी खूप तारांबळ उडत आहे.
मी हा प्लान ठेवावा की मोडावा?>>
बी,
इथे अमेरीकेत माझ्या नवर्यालाही एका मराठी व्यक्तीने सो कॉल्ड मैत्री करुन होल लाईफ पॉलीसी विकली होती. लग्नानंतर मलाही अशीच पॉलीसी विकण्याचा प्रयत्न झाला. मी नकार दिल्यावर अपेक्षित नाराजी होवून सो कॉल्ड मैत्री विरुन गेली.
इंन्श्युरन्स नेहमी टर्म चा घ्यावा. आपल्या पश्चात आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींची आर्थिक गरज भागवता यावी म्हणून इंन्श्युरन्स. त्यावर इतर परताव्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे. बचत, गुंतवणूक, आपल्या पश्चात अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी आर्थिक संरक्षण म्हणून विमा हे सगळे वेगवेगळे. जसा रेंटल विमा, आरोग्य विमा, घराचा विमा, वाहन विमा तसाच आयुष्याचा विमा. इतर विम्यात जसे आपण दरवर्षी ठराविक रक्कम देवून संरक्षण घेतो मात्र काही विपरित घडले नाही तर परतावा शुन्य तसेच आयुष्य विम्याचे.
गुंतवणूक करायची असेल तर फी ओन्ली काम करणारी व्यक्ती आर्थिक सल्लागार म्हणून निवडावी. अन्यथा आपल्या गरजा विचारात न घेता ज्यात जास्त कमिशन मिळणार आहे असे प्रॉडक्ट आपल्या गळ्यात मारले जाते. तुम्ही फी ओन्ली सल्लागाराला भेटून तुमची सधाची आर्थिक परीस्थिती आणि भविष्यातील अपेक्षा सांगितल्यास, तुम्ही जिथे रहाता तिथले कर विषयक कायदे लक्षात घेवून ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.
शहाणे असाल तर LIC मध्ये पैसा

<<मी जेंव्हा हा प्लान घेतला

शुभेच्छा...
उदय, मी कुणालाच दोष देत नाही.
उदय, मी कुणालाच दोष देत नाही. मी चुक केली असेही मी म्हंटले नाही. एखाद्या गोष्टीचा निर्णय घेऊन झाल्यानंतर त्यावर विचार करणारे क्षण अनेकदा येतात आयुष्यात. कधी मनुष्य मागे वळतो तर कधी पुढे पाऊल टाकतो. ह्याला अनुभव म्हणतात. एकदा चुकुन वा न चुकता अनुभव मिळाला की दुसरा निर्णय अजून योग्य असतो.
भम, तुम्ही लिहिलेली स्कीम
भम, तुम्ही लिहिलेली स्कीम आकर्षक वाटली. अजून माहिती द्याल का? हे प्रॉडक्ट कोण ऑफर करतेय वगैरे.
आत्ताच एकाने hdfc super income हि स्कीम मी घ्यावी म्हणून फोन केला होता. त्यात समजा दरवर्षी 1 लाख प्रमाणे 10 वर्ष गुंतवले तर 11 व्या वर्षापासून आपल्याला दरवर्षी साधारण 97 हजार मिळायला लागतात, अशी 10 वर्षे गेली कि त्याच्या शेवटी 18 ते 19 लाख एकरकमी मिळतात. हे एकरकमी तेव्हा हातात नको असतील तर स्कीम तशीच सुरु ठेऊन त्या 18 ते 19 लाखांवर व्याज मिळत राहते. पहिली 10 वर्षे संपल्यानंतरच्या 10 वर्षात आपल्याला मध्येच स्कीम बंद करायची असेल तर हातात एकरकमी जे काय असेल ते मिळते.
स्वतःनंतर कुटुंबियांच्या
स्वतःनंतर कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी टर्म प्लॅन बेस्ट.
वयाच्या ४० नंतर १ कोटीचा टर्म प्लॅन चा वार्षिक प्रिमियम साधारण २५,००० पडेल. जास्त रक्कम घेतलीत तर प्रिमियम वाढेल. (कुठल्या कंपनीचा घ्यावा हे इथले आणभाविक लोक सांगतीलच).बर्याच कंपन्यांच्या वेब्साईट्स वर हि माहिती उपलब्ध आहे.
दुसरी गोष्ट.. तुम्हाला इन्शुरन्स प्रिमियमचे पैसे परत का हवे आहेत? इन्शुरन्स हे रिस्क मॅनेजमेंट चे प्रॉडक्ट आहे. आपले काही बरेवाईट झाले तर आपल्यामागे कुटुंबियांचे जीवन सुरळित रहावे म्हणुन ते घ्यायचे. त्याच्यात इन्वेस्टमेंट घुसवु नये.
इन्शुरन्स हे आपण अक्कलखाती घातलेले पैसे आहेत. एकदा प्रिमियम भरला की निश्चिंतपणे झोप यावी यासाठी ते घ्यायचे. (आणि मग त्या पैशांचा मोह सोडुन द्यायचा)
तुम्हाला गुंतवणुकच करायची तर इतर बरेच पर्याय आहेत. (भरत मयेकर यांनी अगदी चांगले एक्स्प्लेन केले आहे).
{तुम्हाला इन्शुरन्स
{तुम्हाला इन्शुरन्स प्रिमियमचे पैसे परत का हवे आहेत{}
कारण त्यान्ना एलायसी मॅचूर झाल्यावर पैसे व बोनस भेटायची लालूच लागली आहे. त्यासाठी चोटे पान्घरूण व तेही फाटके त्यान्ना चालणार आहे.
>>मी जेंव्हा हा प्लान घेतला
>>मी जेंव्हा हा प्लान घेतला त्यावेळी जी मुलगी होती ती एक मराठी मुलगी आणि माझी आणि तिची उत्तम मैत्री होती म्हणून तिने मला घेच घेच म्हणत शेवटी मी तो घेतलाच. पण आता मला थोडी अक्कल आली आहे आणि मी जे केले ते चुक की बरोबर? माझा हा प्लान योग्य की अयोग्य ह्याबद्दल विचार करताना माझी खूप तारांबळ उडत आहे.
मी हा प्लान ठेवावा की मोडावा?>>
बी,
इथे अमेरीकेत माझ्या नवर्यालाही एका मराठी व्यक्तीने सो कॉल्ड मैत्री करुन होल लाईफ पॉलीसी विकली होती. लग्नानंतर मलाही अशीच पॉलीसी विकण्याचा प्रयत्न झाला. मी नकार दिल्यावर अपेक्षित नाराजी होवून सो कॉल्ड मैत्री विरुन गेली.
इंन्श्युरन्स नेहमी टर्म चा घ्यावा. आपल्या पश्चात आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींची आर्थिक गरज भागवता यावी म्हणून इंन्श्युरन्स. त्यावर इतर परताव्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे. बचत, गुंतवणूक, आपल्या पश्चात अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी आर्थिक संरक्षण म्हणून विमा हे सगळे वेगवेगळे. जसा रेंटल विमा, आरोग्य विमा, घराचा विमा, वाहन विमा तसाच आयुष्याचा विमा. इतर विम्यात जसे आपण दरवर्षी ठराविक रक्कम देवून संरक्षण घेतो मात्र काही विपरित घडले नाही तर परतावा शुन्य तसेच आयुष्य विम्याचे.
गुंतवणूक करायची असेल तर फी ओन्ली काम करणारी व्यक्ती आर्थिक सल्लागार म्हणून निवडावी. अन्यथा आपल्या गरजा विचारात न घेता ज्यात जास्त कमिशन मिळणार आहे असे प्रॉडक्ट आपल्या गळ्यात मारले जाते. तुम्ही फी ओन्ली सल्लागाराला भेटून तुमची सधाची आर्थिक परीस्थिती आणि भविष्यातील अपेक्षा सांगितल्यास, तुम्ही जिथे रहाता तिथले कर विषयक कायदे लक्षात घेवून ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.
शास्त्रीय संगित झालं, पण मग
शास्त्रीय संगित झालं, पण मग हा एलायसीचा विषय पगारेंकडून कसा काय सुटलाय?

एक उत्सुकता सुसाईड बॉम्बर लोक
एक उत्सुकता
सुसाईड बॉम्बर लोक कुठला विमा उतरवत असतील?
..
..
वेस्टेड बोनस म्हणजे
वेस्टेड बोनस म्हणजे स्वप्नामधले फळ असते.
जर पॉलिसी मॅच्युअर झाली आणि तो जगला तरच त्याला तो मिळतो.
मध्येच सरेंदर केले तर बोनसच काय प्रीमियमदेखील बुडतो
Pages