पुण्यातील चांगले प्लास्टिक सर्जन (Breast Lift, Augmentation etc.)

Submitted by अबक१ on 28 February, 2016 - 21:10

कुणाला माहिती असल्यास प्लीज सर्जन्सची नावे सुचवा. पुणे सिटी अथवा थोडे बाहेरही चालेल. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

in sasson hospital>
plastic surgery department.
fees 1800 only.
skilled doctors do it.

Hospital नको. प्रायव्हेट क्लिनीक, सेंटर असे काही माहिती असेल तर सुचवा. धन्यवाद.

राया, गुगल करुन http://www.aestheticsmedispa.in/cosmetic-surgery/breasts-surgery/asymmet... हे मिळालं. त्या पानावर सगळ्यात शेवटी बाणेर आणि मॉडेल कॉलनीतला पत्ता, फोन नं. दिला आहे.

arc, ससुनबद्दल अजुन काही माहिती मिळेल का? टाइमिंग काय आहे? कोणाचा अनुभव? वगैरे..

धन्यवाद अ‍ॅमी. गुगलवर तर बरेच आहेत. म्हणुनच कन्फ्युजन आहे. कुणी ओळखीपाळखीतुन नाव सुचवले तर बरे. कुणा सोम्यागोम्याकडे जावुन नंतर पश्चातापाची पाळी यायला नकोय.

ससुनबद्दल अजुन काही माहिती मिळेल का?>> OPD ला २०रुचा चा केस पेपर काधुन जावे लागेल.तिथे सगली माहिती,फाय्दे तोटे सांगतील.मग procedure plan करा.

OPD ला २०रुचा चा केस पेपर काधुन जावे लागेल. तिथे सगली माहिती,फाय्दे तोटे सांगतील.मग procedure plan करा. >> अच्छा धन्यवाद.

टाइमिंग आणि वर्किंग डेज असे काही आहे का काही कल्पना?

अरे अजुन गेलाच नाहीत का? मंगलवारी आणि गुरुवारी opd असते.ससुनच्या साइटवर फाइल आहे ती download कारा त्यात सगळे prerequisites दिलेत

मंगल-२त४ आणि गुरु- १२ ते २ एकदा प्फोन करा तरी confirm करायला.

रुबी हॉल क्लिनिक - डॉ जीगजानी
पूना हॉस्पिटल - डॉ श्रीरंग पंडित , डॉ राजेंद्र गांधी

...

स्त्रीचे स्तन हा तिच्या शारीरिक सौंदर्याचा एक आवश्यक भाग समजला जातो.आज स्तन पुनर्निर्माण किंवा सुधार शस्त्रक्रिया खूपच विकसित झाल्या आहेत. या अशा शस्त्रक्रिया स्तन कर्करोग शस्त्रक्रियेबरोबरच लगोलग तसेच वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर आणि अर्थातच सौंदर्यवर्धनासाठी नियमितपणे केल्या जातात. साईड इफेक्ट्स जवळजवळ नाहीतच.

"पडत्या घराची डागडुजी करताना धोका तो काय?"
>> प्रतिसाद आवडला नाही. सेक्सिस्ट आहे.

तसेच ह्या शस्त्रक्रीयेत धोके असतातच. स्त्रियांचे चुकीच्या इंप्लांट मुळे प्राण देखील गेले आहेत. हील व्हायला वेळ लागतो.