रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्रि १०.३० वाजता ही सिरियल बघण्याच् धाडस मला होत नाही, पण एथे रोज अपडेट्स वाचत असते.
भाऊकाका Happy

रात्रि १०.३० वाजता ही सिरियल बघण्याच् धाडस मला होत नाही, पण एथे रोज अपडेट्स वाचत असते.
भाऊकाका Happy

ह्या मालिकेचे शीर्षकगीत ऐकूनच आणि तुम्हा सगळ्यांच्या इथल्या भन्नाट कमेंट्स वाचून ही मालिका बघावीशी वाटते. माशाबा म्हणजे माधवची शास्त्रज्ञ बायको का?

हो.

माशाबा म्हणजे माधवची शास्त्रज्ञ बायको का? >> अंऽऽ, तसं हो, कापोचे काका तिला 'माशाबाला' म्हणतात. Happy पण तिचं फेमस नाव 'ठोकळी' आहे. Proud

उद्याच्या भागात सुषमा, माडीवरुन खाली अन खालुन माडीवर असे झोके घेणार हाय. तवा समद्यानी जीव राखुन बघा, आपल्या हिमतीवर.

पान्डु माका भूत वाटत नाsssssssssय.Very Nervous

रश्मी, हो आत्ताच प्रोमो बघितला.
पांडु भुत नाय पण तो खुळो पण नसात असा वाटता माका. Happy

सुषमा चा कायतरी गौडबंगाल आसा.. आणि ता नाथाक ठावक आसा.. असा पण वाटताय. Wink
कारण नाथा सांगता ना सुषमाक 'सोन्याची कोंबडी हातात इली म्हणून लगेच तिका कापूक जाव नको' असा कायतरी. आता नक्की आठवत नाय. Uhoh

Zop nahi yet aahe mhanun maybolivar ha dhaga ughadla saglyanche pratisad vachtey... majja yetey vachun... zople asal na sagale... shubh ratri saglyanna... (mobilevarun tayiptey)

<< नाईकांच्या घरी कसं जायचं ? नाही म्हणजे, बघूनच येतो.>> वाटपातले सगळे वाटे सांगून झाले. आता थंय जावून काय गावतला तुमकां ? वगीचच गोंधळ वाढवशात थंय जावून !! Wink

वाटपातले सगळे वाटे सांगून झाले. आता थंय जावून काय गावतला तुमकां ? वगीचच गोंधळ वाढवशात थंय जावून !! > सुषमाचं लग्न व्हायचंय ना अजून? Light 1

वाटपातले सगळे वाटे सांगून झाले. आता थंय जावून काय गावतला तुमकां ? वगीचच गोंधळ वाढवशात थंय जावून !! >>>>>>> Biggrin

सहावो वाटो सुष्माचो व्हतो ना? मग त्येका काय्पण नाय दिलो ते. नुसता तेका घरात राहला बोलवल्यानी? ते पण जिवंत आसत तेव्हा नाय करुचा आण्णांनी? मी मेल्यावर तीका घरात घेवा म्हणे. मृत्युपत्रात लिवायची गोष्ट असत मा ही. कायतरीच.

.

उत्पन्न किती याचा उल्लेख होता का?>> नाय बुवा ... जेवढे येईल शेतीतुन त्याच्या १५ % असावे , सुशमाला आणि छाया ला मात्र १२ % Uhoh

लईच टरकेबल असणार.... आतापर्यंतचे भाग बघता, हे लोक त्या त्या दिवसाच्या एपिसोडमधली मुख्य घटना (एकमेव असं वाचलं तरी चालेल ) प्रोमोतच दाखवून फुस्स करुन टाकतात Happy

Pages