तडका - २६ जानेवारी

Submitted by vishal maske on 26 January, 2016 - 09:23

२६ जानेवारी

न्याय आहे, हक्क आहेत
आहे एकात्मता अन् समता
भेटला आश्रय संविधानिक
जगण्यात आली निर्भयता

राज्य पध्दती या देशाची
ठरलीय जगात भारी
प्रजासत्ताक या राज्याची
साक्ष देते २६ जानेवारी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल भाऊ, किती छान कविता लिहितोस रे.
ते पण पाटोद्याला राहून.
तू २६ जानेवारीला तडका म्हणालास. दुसरे एक आजोबा त्याला फुसके बार म्हणाले.

मी तुझ्या या तेजपुंज कवितेची कॉपी तिथे चिकटवून आले.
चालेल ना?

तुझ्या बहिणीसारखी- संजना.