तडका - सणांचे डिजीटायझेशन

Submitted by vishal maske on 14 January, 2016 - 09:45

सणांचे डिजीटायझेशन

मोबाईल टू मोबाईल
घेता येतो-देता येतो
संक्रातीचा तिळ-गूळ
मनभरून पाहता येतो

रिती परंपरा वरतीही
आधुनिकतेचे जाळे आहेत
अन् सण-वारही हल्ली
जणू डिजीटल झाले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रस्तुत कवीची माफी मागुन

मोबाईल टू मोबाईल
घेता येतो-देता येतो
कवितेचा कचरा
उबग येईस्तोवर पाहता येतो

गजला छंद व वृत्तावरही
अडाण्यांचे जाळे आहे.
गल्लोगल्लीचे नवकवी
ूआता डिजीटल झाले आहेत